‘या’ बाजारात गव्हाला सर्वाधिक दर वाचा सविस्तर…Wheat Market 2025

Wheat Market 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये आज 5 मार्च रोजी गव्हाची आवक 25 हजार 914 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 823 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला.

Wheat Market 2025

WhatsApp Group Join Now

आज बाजारात हायब्रीड, लोकल, शरबती, 147, अर्जुन, 2189, नं. 3 या जातीच्या गव्हाची आवक झाली. यात मुंबई बाजार समितीमध्ये लोकल जातीचा 5 हजार 947 क्विंटल गव्हाची आवक सर्वाधिक झाली.

तर त्याला सर्वसाधारण दर हा 4 हजार 500 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा 3 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान तर कमाल दर हा 6 हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

पिंपळगाव (ब)- औरंगपूर भेंडाळी येथील येथील बाजारात गव्हाची आवक दोन क्विंटल इतकी झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा 2 हजार 600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. कमाल व किमान दर हा 2 हजार 600 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यात मार्चमध्ये उष्णतेच्या दोन लाटा येण्याची शक्यता; वाचा सविस्तर

Wheat Market 2025 राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक किती झाली व त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर.

बाजार समितीजात प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
राहुरी – वांबोरीक्विंटल103220028502563
पुसदक्विंटल1080258130752850
पाचोराक्विंटल550215027512511
कारंजाक्विंटल5500255026402600
सावनेरक्विंटल90260027502700
जलगाव मसावत147क्विंटल87250526452575
लालसगाव निफाड2189क्विंटल116260127812701
वाशिम2189क्विंटल1200242026502500
बीड हायब्रीडक्विंटल398260030412741

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment