आले लागवड जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
लागवडीसाठी वरदा, रीजाथा, माहीम या सुधारित जातींची निवड करावी.
आल्याला मध्यम प्रकारचे सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.