शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे जमिनीची फारशी मशागत न करता पिके किंवा कुरण वाढविण्याचे तयार करण्यात आलेले एक कृषी तंत्र आहे.
या तंत्रातून जमिनीची धूप रोखण्यास मदत होते.
शून्य मशागत तंत्रज्ञानातून शेती केल्यास जमिनीत, विशेषतः उतार असलेल्या भूभागावरील वालुकामय आणि कोरड्या जमिनीत होणारे जमिनीची धूप रोखण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
जमिनीत शिरणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढवते
सेंद्रिय पदार्थ मातीत टिकून राहण्यास मदत करते पोषक घटक जमिनीस देणे याचा समावेश या तंत्रात होतो.
या पद्धतीमुळे जमिनीखाली आणि पृष्ठभागावरील नैसर्गिक जीव जंतूच्या प्रमाणात आणि विविधतेत वाढ दिसून येते.
रासायनिक पद्धती तणांच्या नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला जातो,
सेंद्रिय पद्धतीत तण दाबण्यासाठी आच्छादन पिके लावून त्याचे अवशेष आच्छादन म्हणून शेतात काम करतात.
आज शेतीमध्ये मशागतीचे फार महत्त्व आहे. अधिक माहितीसाठी