परंतु हे शेती काम करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
विशेषतः कान, नाक आणि घसा हे तीन अवयव अत्यंत नाजूक असून ते सहजच विविध प्रकारच्या धूळ, मातीचे कण.
पर्यावरणातील हानिकारक घटकांमुळे त्रासदायक होऊ शकतात.
त्यामुळेच या अवयवांची काळजी घेणे देखील गरजेचे आहे.
नाकात धूळ जाऊन जळजळ, एलर्जी आणि श्वसनांच्या त्रासाला कारणीभूत ठरू शकते.
तसेच घशात धूळ गेल्यास खोकला, घशातील खवखव, आणि कधी कधी गंभीर संक्रमण होऊ शकते.
कानात धूळ गेल्यास कानातील संसर्ग, वेदना, किंवा ऐकण्याची क्षमता कमी होण्याचा धोका असतो.
धूळ आणि परागकणांपासून बचावासाठी नाक व तोंडावर मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी