शेतकऱ्यांना निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी क्रॉप कव्हर तंत्र ठरतंय फायदेशीर

काढणीच्या काळात वाढत असलेली उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये

संपूर्ण बागेला क्रॉप कव्हरचे आच्छादन दिले आहे.

संपूर्ण बाग पांढरी शुभ्र दिसत आहे.

हे क्रॉप कव्हर डाळिंब पिकाला नवसंजीवनी ठरत आहे.

शेतात अनेक नवनवीन प्रयोग राबवत उंच्चाकी उत्पन्न मिळवले आहे.

क्रॉप कव्हरमुळे उन्हाची तीव्रता रोखली जात

पाण्याची धूप कमी होत असून तेल्या रोगासाठी प्रतिरोधक वातावरण बनत आहे.

“डाळिंब सेंद्रिय पद्धतीने पिकवले आहेत.

बाहेर देशात निर्यात करण्यासाठी वरील पद्धतीने डाळिंब बागेची काळजी घेतली आहे.इतर माहितीसाठी