शेणखत वापरण्यापूर्वी यंदा करा ‘ही’ प्रक्रिया उत्पादन वाढून मातीची राहील अबाधित सुपीकता

शेणखत हे शेतात वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे सेंद्रिय खत आहे.

मात्र, त्याचा योग्य वापर केल्यावरच जास्त फायदा होतो.

शेणखताचा वापर करताना ते चांगले कुजलेले असावे.

तसेच त्यात बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी आणि सुडोमोनास फ्लुरोसन्स यांसारखे जैविक घटक वापरलेले असावेत

कंपोस्टिंग पद्धतीने शेणखत तयार करून वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

शेणखत शेतात टाकण्यापूर्वी ते पूर्णपणे कुजलेले असावे.

शेणखत चांगले कुजवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या कंपोस्ट कल्वरचा वापर करावा.

एक टन शेणखतासाठी 1 किलो किंवा 1 लिटर डी कंपोस्ट कल्वर पुरेसे असते. 

यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि पिके सुरक्षित राहतात.अधिक माहितीसाठी