पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, मोबाईलवरून विमा कंपनीला कळवा

जोराचा पाऊस, अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या शेतातील पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.

शेतीत पिक शिल्लक राहत नाही याने शेतकरी संकटात सापडला आहे.

या साठी महाराष्ट्र शासन तसेच जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना वेळोवेळी सांगत आहे कि आपल्या पिकाची नुकसान भरपाई मिळावी वाटते आपल्या भागात जास्त पाऊस झाला असून आपले नुकसान झालेले आहे.

पावसामुळे पिकाचे नुकसान झाले, मोबाईलवरून विमा कंपनीला कळवा.