टोमॅटोसाठी ठिबक सिंचनाचा वापर करा 45 टक्के पाणी बचत करा;

उन्हाळी टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असता.

45 टक्क्यांपर्यंत पाणी बचत व 15 ते 25 टक्के उत्पादनात वाढ मिळते.

सर्वसाधारणपणे सलग लागवड करण्यापेक्षा जोड ओळ पद्धतीचा वापर केला असता.

टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचन संच वापरावयाचा असल्यास, पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल करणे आवश्यक आहे.

आंतरमशागत तोडणी, फवारणी इत्यादी कामे सुलभतेने करता येतात.

महत्त्वाचे म्हणजे ठिबक सिंचन संचाच्या 30 टक्के बचत होते.

हंगामानुसार जमिनीची पूर्व मशागत झाल्यानंतर टोमॅटोसाठी ठिबक सिंचनासाठी शेताचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा.

त्यानंतर आराखड्यानुसार ठिबक सिंचन संचाची मांडणी करावी.

उच्चत्तम गुणवत्तेच्या संचाची निवड करावी.

येथे क्लिक करा