जुलै 2025 मध्ये हळद लागवड करताय ? हळद लागवड कशी करावी पहा संपूर्ण माहिती

जुलै 2025 मध्ये हळद लागवड करताय ? हळद लागवड कशी करावी पहा संपूर्ण माहिती

आज देशामध्ये भारत देश जगामध्ये सर्वाधिक उत्पादक देश म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्रामध्ये हळदीचे पीक घेण्यासाठी अनुकूल वातावरण असते.

या अनुकूल वातावरणामुळे महाराष्ट्रामध्ये हळदीचे उत्पादन वाढत चालले आहे.

जगात उपयोगी पडणारे पीक म्हणून हळदीचे पीक मानले जाते.

महाराष्ट्राला हळदीच्या पिकासाठी अनुकूल मानले जाते.

शेतात हळदीचे पीक घेण्यासाठी पाण्याचा शोध जमिनीची सुपीकता इत्यादी सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते 

सांगली हिंगोली आणि सातारा या जिल्ह्यांना महाराष्ट्र मधील सर्वाधिक हळदीचे उत्पादन घेणारे जिल्हे म्हणून ओळखले जातात.

हळदीचे पिक घेण्यासाठी सुरुवातीला जमिनीची पूर्व मशागत करणे आवश्यक असते.

हळद पिकांबद्दल संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे बघणार आहोत.