गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया..

गाय गोठ्यासाठी सव्वा दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया..

महाराष्ट्र शासनाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी शरद पवार ग्रामसुरमृद्धी योजना जाहीर केले यानुसार शेतकऱ्यांना गाय म्हैस पालनासाठी पक्के गोठे बांधण्यासाठी विशेष आर्थिक मदत देण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील पशुपालना संचालना देण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

सदर योजनेचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळत आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल