उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय, वाचा सविस्तर;

उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय, वाचा सविस्तर;

यावर्षी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे

शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे.

पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून उन्हाळ्यात फळबागा वाचवू शकता

जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग जमिनीवर आच्छादन करून कमी करता येतो.

ही सर्वात सोपी पद्धत आहे.

यासाठी फळ बागेतील प्रत्येक झाडाजवळ सेंद्रिय पद्धतीने 5 ते 6 सें.मी. जाडीचे उसाचे पाचट, पालापाचोळा, वाळलेले गवत, काडीकचऱ्याचे थर द्यावेत.

जमिनीतील ओलावा टिकून राहतो.

यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होऊन खताच्या खर्चात बचत होते.

विशेषतः पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते.