अवकाळीच्या पार्श्वभूमीवर कांदा, डाळिंब पिकासाठी कृषी सल्ला, वाचा सविस्तर;

सद्यस्थितीत कांदा पिकात ढगाळ हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

 सर्व नुकसान ग्रस्त फळे काढून तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटून बागे बाहेर खड्ड्यामध्ये कुजण्यासाठी टाकाव्यात.

छाटलेल्या फांद्यांना आणि खोडावर 10 टक्के बोर्डोपेस्ट लावावी.

त्यानंतर 1 टक्के बोडो मिश्रणाची फवारणी करावी.

गारपिटीमुळे झालेल्या फळांची काढणी करून फळे कुजलेली नसल्यास त्वरित विक्री करावी.

नुकसानग्रस्त फळे एकत्र करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावेत.

शक्य झाल्यास गारपीटीनंतर लगेच बोरीक ऍसिड @2 ग्रॅम / लिटर झिंक सल्फेट @2.5 ग्रॅम / लिटर + चुना @ 1.25 ग्रॅम / लिटर मॅन्कोझेब @2.5 ग्रॅम / लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

या प्रमाणात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.

या अनुषंगाने खालील उपाययोजना कराव्यात अधिक माहितीसाठी