या नैसर्गिक आपत्तीत फळबागांसह विविध पिकांचे नुकसान झालेल्या 22 हजार 210 शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून 13 कोटी 23 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा निधी पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा, भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
शेतकऱ्यांची यादी तयार करून सरकारला पाठवली.
त्यानुसार तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांनी शेती पिकांचा आढावा घेतला