Vidharbha Monsoon Update 2025 सध्याच्या हवामान स्थितीचा आढावा घेतल्यास विदर्भवासियांना पावसाची अजून थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान हवामान खात्याने विदर्भात माणसांची तारीख दिलेली आहे.

Vidharbha Monsoon Update 2025 महाराष्ट्रात दक्षिण भागात मानसूने अधिकृतपणे हजेरी लावले असले तरी विदर्भ मात्र, अजूनही पावसाच्या प्रतीक्षा करावी लागणार आहे. गडचिरोलीच्या काही भागात मान्सून पोहोचला असला तरी तो पुढे सरकताना दिसत नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामान व पिक सल्ला! वाचा सविस्तर;
Vidharbha Monsoon Update 2025 महाराष्ट्रात मान्सून ने हजेरी लावली असली तरी विदर्भ अजूनही उष्णतेच्या तडाखा जाणवत आहे. गडचिरोलीच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी पूर्ण संपूर्ण विदर्भ पावसाच्या परीक्षेत आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, 12 जूनपर्यंत पावसाची वाट पहावी लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्गविला असून, तोपर्यंत उकाड्याचा कहर वाढणार आहे. तापमानाचा पारा 12 आता 43° c पर्यंत पोहोचला असून शेतकऱ्यांनी पेरणीस थांबवावे असा महत्वाचा सल्लाही हवामान विभागाने दिलेला आहे.
Vidharbha Monsoon Update 2025 तापमानात झपाट्याने वाढ
मान्सून रखडल्यामुळे उत्तरेकडून गरम वारे वाहत असून याचा परिणाम तापमानावर झालाय. काही भागात तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून, उकाडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
पावसाचा अंदाज कधी?
Vidharbha Monsoon Update 2025 हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 12जूननंतर विदर्भात पावसाची शक्यता आहे. मात्र, तो सामान्या स्वरूपाचा असणार नसून काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून रखडण्यामागील कारणे
- बंगालच्या उपसागरातून किंवा अरबी समुद्रातून पूरक वातावरणाची कमतरता.
- उत्तरेकडून गरम वाऱ्यांचा प्रभाव.
- विदर्भात मानसून पोहोचण्यासाठी अनुकूल हवामान तयार न होणे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरणीस घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. मान्सूनची वाट पहावी, हवामानाच्या अपडेटवर लक्ष द्यावे ठेवावे, असे अहवाल नागपूरच्या क्षत्रिय हवामान केंद्रात कडून करण्यात आले आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |