विदर्भासह मराठवाड्यात अवकाळीचा अंदाज वाचा सविस्तर; Vidarbha Havaman 2025

Vidarbha Havaman 2025 मुंबईसह मराठवाडा, कोकणात उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, आता विदर्भात गडागडाटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Vidarbha Havaman 2025

येत्या पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल आणि तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. IMD (आयएमडी) ने दिलेल्या माहितीनुसार आज (20 मार्च) रोजी तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे.

उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा, काय आहे आजचा हवामान अंदाज;

छत्रपती संभाजी नगर मध्ये दुपारनंतर ढगाळ हवामान राहील. अवकाळी पावसामुळे हवामानात थंडावा येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now

Vidarbha Havaman 2025 ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

राज्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Vidarbha Havaman 2025 शेतकऱ्यांना सल्ला

  • फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहित ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
  • काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment