पंढरपूर आषाढी वारीसाठी उजनीचे पाणी पातळी स्थिर ठेवणार, धरणातून पाणी विसर्ग वाढविला; Ujani Dam Water Level 2025

Ujani Dam Water Level 2025 टेंभुर्णी: भीमा खोरातील घोड धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग सोडल्याने उजनीतून भीमा नदीतून कमी करण्यात आलेला विसर्ग 10 हजार क्युसेक विसर्ग रविवारी दुपारी वाढवून 15 हजार करण्यात आला.

Ujani Dam Water Level 2025

WhatsApp Group Join Now

Ujani Dam Water Level 2025 दौंड येथून दहा हजार 432 क्युसेक विसर्ग उजनी धरणात सुरू आहे. उजनी पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने गेल्या 24 तासात उजनीची पाणीपातळी दोन टक्क्यांनी वाढवून सायंकाळी 6 वाजता 72% पर्यंत गेली होती.

हरित क्रांतीचे प्रणेते असलेल्या ‘या’ मुख्यमंत्र्यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर साजरा होतो “महाराष्ट्र कृषी दिन”

Ujani Dam Water Level 2025 पंढरपूर आषाढी वारीसाठी उजनीची पाणी पातळी स्थिर ठेवण्यात येत आहे. सध्या उजनीत एकूण 102.23 टीएमसी पाणीसाठा असून, 38.57 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

Ujani Dam Water Level 2025 उजनीतून भीमा नदीत 15 हजार क्युसेक, उजनी मुख्य कालवा 1 हजार क्युसेक, वीज निर्मिती 1 हजार 600 क्युसेक, भीमा सीना जोड कालव्यातून 500 क्युसिक विसर्ग सोडण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment