कोठे 7 हजार, कोठे 4 हजार, तुरीच्या दरात मोठी तफावत! वाचा सविस्तर; Tur Bajarbhav 2025

Tur Bajarbhav 2025 राज्यभरातील बाजारात तुरीच्या दरात चढवतात उतार सुरू आहे. 30 मे रोजी राज्यभरात एकूण 16 हजार 3004 क्विंटल तुरीची आवक झाली. परंतु दर मात्र 4 हजार 550 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिले.

Tur Bajarbhav 2025

काही बाजार समित्यांमध्ये दर समान समाधानकारक मिळत असून, काही ठिकाणी हमीभावाच्याही खाली तुर विकली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की, कोणत्या बाजारात तुम्ही तुर विकावी आणि योग्य तर कसा मिळवावा? हा प्रश्न पडला आहे.

किती पाऊस झाल्यावर पेरणी कराल? आंतरपिके कोणती घ्याल? वाचा सविस्तर;

Tur Bajarbhav 2025 राज्यात आज (30 मे) रोजी तुरीचे एकूण 16 हजार 304 क्विंटल इतकी मोठी आवक झाली असून, दरात मोठा फरक पाहायला मिळाला. काही बाजारात तुरीने 7 हजारांचा टप्पा पार केला, तर काही बाजारात फक्त 4 हजार 550 रुपयांपर्यंत दर खाली घसरले.

WhatsApp Group Join Now

हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, लातूर, यवतमाळ, जालना अशा मोठ्या बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात स्थिरता दिसून आली असली, तरी काही ठिकाणी दरात घट झाल्याचे चित्र आहे.

Tur Bajarbhav 2025 राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाले आणि त्याला कसा दर मिळाला

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
बार्शीक्विंटल80645068006450
चंद्रपूरक्विंटल51560063606210
पैठणक्विंटल11605065306351
वरुड राजुरा बझारक्विंटल156455067406537
मुरूमगज्जरक्विंटल28640064506425
लातूरलालक्विंटल4184614067906550
अकोलालालक्विंटल1017600070006800

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment