बाजार समितीत तुरीची मोठी आवक, मात्र दर स्थिर वाचा सविस्तर; Tur Bajarbhav 2025

Tur Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (21 मे) रोजी तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. बाजार समितीमध्ये 14 हजार 142 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6 हजार 549 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला.

Tur Bajarbhav 2025

काही बाजार समित्यांमध्ये दर 7 हजार 400 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे काही अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मान्सून सहा दिवस आधीच येणार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज!

Tur Bajarbhav 2025 कुठे मिळाले सर्वाधिक दर?

  • उमरखेड-डांकी येथील बाजार समिती तुरीचा जास्तीत जास्त दर 7 हजार 400 प्रतिक्विंटल नोंदवला गेला.

WhatsApp Group Join Now

  • Tur Bajarbhav 2025 नागपूर, कारंजा, अमरावती, सिंधी (सेलू), मलकापूर, घाटंजी या बाजारांमध्ये ही दर 6 हजार 900 ते 7 हजार 100 रुपयांच्या दरम्यान राहिला.
  • शेवगाव, भोदेगाव, पैठण, राहुरी-वांबोरी, जालना येथे पांढऱ्या तुरीचे दर ही 6 हजार 700 ते 6 हजार 800 पर्यंत प्रतिक्विंटल पोहोचले.

Tur Bajarbhav 2025 राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
दोंडाईचाक्विंटल39590062006100
चंद्रपूरक्विंटल62620065806520
राहुरी वांबोरीक्विंटल1670067006700
पैठणक्विंटल13580067416700
कारंजाक्विंटल1050635070056735
मुरूमगज्जरक्विंटल138650067026667
अकोलालालक्विंटल940600069756500
अमरावतीलालक्विंटल2859660069566778
धुळेलालक्विंटल51490561055755
यवतमाळलालक्विंटल266620067806490
चिखलीलालक्विंटल145637068016580

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment