लातूर, अकोला आणि अमरावती बाजारात तुरीला मिळाला उच्चांकी दर वाचा सविस्तर; Tur Bajarbhav 2025

Tur Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये समित्यांमध्ये आज 14 मे रोजी तुरीचे मोठ्या प्रमाणात आवक झाली. लातूर, अकोला आणि अमरावती येथे तुरीच्या लाल जातीला सर्वाधिक 7 हजार 200 रुपयांपर्यंत दर मिळाला.

Tur Bajarbhav 2025

कारंजा बाजार समितीत सर्वाधिक 1 हजार 375 क्विंटल तुरीची आवक झाली. बाजारात तुरीचे दरम्यान काही बाजारात तुरीचे दर 3 हजार रुपयांपर्यंत खाली घसरले असून दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाली.

राज्यात ‘सीसीआय’ ने केली दीड कोटी क्विंटल कापसाची खरेदी; 19 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 11 हजार 600 कोटी रुपयांचे वाटप!

Tur Bajarbhav 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये आज (14 मे) रोजी तुरीची आवक 19 हजार 355 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6 हजार 703 रुपये प्रतिक्विंटल इतका मिळाला.

WhatsApp Group Join Now

राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये समित्यांमध्ये तुरीची जोरदार खरेदी झाली. लाल तुरीची आवक प्रामुख्याने 1 हजार 757 क्विंटल, लातूर 4 हजार 640 क्विंटल, अमरावती 3 हजार 96 क्विंटल, नागपूर 2 हजार 511 क्विंटल आणि मलकापूर 2 हजार 150 क्विंटल झाली.

Tur Bajarbhav 2025 राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर…

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
दोंडाईचाक्विंटल20410062006000
पैठणक्विंटल38668067816751
लातूरलालक्विंटल4640680072007000
अकोलालालक्विंटल1757653574307000
अमरावतीलालक्विंटल3096690072227061
यवतमाळलालक्विंटल118640069806690
मालेगावलालक्विंटल25402765166400
चिखलीलालक्विंटल165637572006780
नागपूरलालक्विंटल2511670071627046

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment