तुरीच्या बाजारात तेजी; लाल जातीला मिळतोय चांगला दर!! Tur Bajarabhav 2025

Tur Bajarabhav 2025 राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज तुरीच्या आवकेत चढ-उतार होताना दिसली. बाजारात तुरीची आवक 15 हजार 572 क्विंटल झाली, तर त्याला 6 हजार 40 प्रति क्विंटल इतका मिळाला.

Tur Bajarabhav 2025

Tur Bajarabhav 2025 राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत चढ उतार झाली. तब्बल 15,572 क्विंटल तूर बाजारात आली असून सरासरी दर 6 हजार 40 रुपये प्रत्येक क्विंटल इतका नोंदविला गेला.

ऊसावरील किडी व उपाय!!

Tur Bajarabhav 2025 मागणी सर्वाधिक लाल व पांढऱ्या तुरीला दिसून आली असून, काही बाजारपेठांमध्ये दर 6 हजार 675 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. आवक वाढली असली तरी दरावर काही प्रमाणात दबाव दिसून येत आहे.

WhatsApp Group Join Now

Tur Bajarabhav 2025 कोणत्या जातीला अधिक मागणी?

लाल तूर : सर्वाधिक बाजारात दाखल, दर 5 हजार 800 ते 6 हजार 675 रुपये.

पांढरी तूर : तुळजापूर येथे 6 हजार 300 ते 6 हजार 721 रुपयांपर्यंत.

लोकल तूर : काटोल व अहमदपूर येथे सरासरी 6 हजार 250 रुपयांपर्यंत दर.

गज्जर व जातिवंत तूर : मुरूम, लातूर, अकोला, येथे 6,500 पेक्षा अधिक दर.

WhatsApp Group Join Now

Tur Bajarabhav 2025 लाल तुरीला सर्वाधिक मागणी

बाजारात सर्वसाधारणतः लाल तुरीला अधिक मागणी दिसून आली. अनेक बाजार समित्यांमध्ये लाल तुरीचे दर 6,500 ते 6, 675 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले.

प्रमुख बाजार समित्यांमधील आवक व दर

अकोला : 1,373 क्विंटल 6 हजार 590 रुपये

लातूर : 1,980 क्विंटल 6 हजार 500 रुपये

अमरावती : 3,768 क्विंटल 6 हजार 295 रुपये

मलकापूर : 2,875 क्विंटल 6 हजार 450 रुपये

दुधनी : 1,428 क्विंटल ६ हजार 120 रुपये

राज्यातील इतर बाजार समितीत तुरीची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : तुर

दर प्रति युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिणामआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पैठणक्विंटल3623063516340
कारंजाक्विंटल905580064456195
मानोराक्विंटल301614163526221
वडवणीक्विंटल2590060005900
मुरूमगज्जरक्विंटल438600064516256
सोलापूरलालक्विंटल11595062006050
लातूरलालक्विंटल1980630066306590
अकोलालालक्विंटल1373600066756590
अमरावतीलालक्विंटल3768615064416295
धुळेलालक्विंटल15512558005595
यवतमाळलालक्विंटल217600063506175
मालेगावलालक्विंटल8535057205600
चिखलीलालक्विंटल22540063005800
चाळीसगावलालक्विंटल40400061215800

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment