तुर बाजारात नवा ट्रेंड आवक वाढली, दर स्थिर वाचा सविस्तर; Tur Bajar Bhav 2025

Tur Bajar Bhav 2025 राज्यातील बाजार समितीमध्ये (20 जून) रोजी तुरीच्या आवकेत मोठी वाढ होताना दिसून आली. बाजार समितीमध्ये 15,745 क्विंटल आवक झाली. सर्वसाधारण दर हा 6,260 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

Tur Bajar Bhav 2025

WhatsApp Group Join Now

Tur Bajar Bhav 2025 असे मिळाले दर..

कारंजा बाजारात सर्वाधिक दर: 6,910 रुपये प्रति क्विंटल

किल्ले धारूर मध्ये सर्वात कमी दर: 4499 रुपये प्रति क्विंटल

खरिपाच्या आधीच अवकाळीचे संकट, नुकसान भरपाईची प्रतीक्षा! वाचा सविस्तर;

लातूर, अकोला, नागपूर, जळगाव, जामोद आणि मलकापूर मध्ये 6 हजार 600 ते 6 हजार 770 रुपये दरम्यान दर मिळाला.

WhatsApp Group Join Now

तर पैठण, अमरावती, गरुड आणि वर्धा येथे सरासरी दर 6 हजार 300 ते 6 हजार 600 रुपये पर्यंत दर मिळाला.

Tur Bajar Bhav 2025 राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तुरीची आवक किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर;

Tur Bajar Bhav 2025 शेतमाल: तूर

दर प्रति युनिट (रु.)

बाजार समितीजात प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
पैठणक्विंटल16590063516321
भोकरक्विंटल1540054005400
कारंजाक्विंटल815580069106650
वरुड-राजुरा बाजारक्विंटल65651067406632
मानोराक्विंटल149600066506379
देवणीक्विंटल8656065856572
मुरूमगज्जरक्विंटल290630163516338
सोलापूरलालक्विंटल98626563706300
लातूरलालक्विंटल3964610068166600
अकोलालालक्विंटल1293600570156568
अमरावतीलालक्विंटल1734645066875990

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment