Tomato Market 2025 टोमॅटोच्या बाजारातील सप्ताहतील पुणे मागील सरासरी किंमत 1141 प्रतीक्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किमतीमध्ये 28 टक्क्यांनी घट झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये 1.2% घट झाली आहे.

Tomato Market 2025 प्रमुख बाजारात पैकी मुंबई बाजारात सर्वाधिक किमती 800 रुपये प्रतिक्विंटल होत्या. तर सोलापूर बाजारात सर्वात कमी किमती 1033 रुपये प्रतिक्विंटल होत्या. गेल्या महिन्यात 550 रुपये ते 600 रुपये प्रति क्रेट विकला जाणारा टोमॅटोचे भाव गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
हरभरा आणि ज्वारीच्या बाजारात सध्या तेजीचा कल, साखरेच्या भाव वाढीची शक्यता नाही;
Tomato Market 2025 मे महिन्याच्या तुरनेत जून महिन्यात टोमॅटोचे बाजारभाव देखील गडगडले आहेत. यावर्षी मे महिन्यात जास्तीत जास्त भाव 450 ते 600 रुपये असणारा भाव सध्या 70 ते 250 रुपये भाव सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Tomato Market 2025 गेल्या महिन्यात टोमॅटो पिकास असलेला भाव अचानकपणे गडगडल्याने ऐनवेळी पिक सोडून देण्याची वेळ आली आहे. गेल्या महिन्यापासून सतत होत असलेल्या पावसामुळे मका पिकावर लष्करी अळीने चाल केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |