Tomato Crop Management 2025 टोमॅटो पिकावरील विषाणूजन्य रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती असलेले वाण वापरासह तण नियंत्रणात ठेवणे, रस शोषक किडींवर नियंत्रण ठेवणे आणि रोगग्रस्त झाडे आणि फळे वेळीच नष्ट करणे, आधी कामे करावी लागतात. आणखी उपाययोजना करणे गरजेचे ठरते ते पाहूयात…..

- लागवडी वेळी वाफेवर आच्छादनासाठी पांढरा, पिवळा, चंदेरी-काळा किंवा निळ्या रंगाच्या प्लास्टिक पेपरचा वापर करावा.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळीचा सर्वाधिक धोका; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर;
- विषाणूजन्य रोगांचा प्रसार काही तणे फुलझाडांमार्फत होत असल्याने टोमॅटो पीक तसेच बांध तण विरहित व स्वच्छ ठेवावेत.
- रोगाची लक्षणे दिसतात रोगग्रस्त झाडे, फळे काढून जाळून नष्ट करावी.

WhatsApp Group
Join Now
Tomato Crop Management 2025 जैविक नियंत्रण
- फळ धारणीनंतर जैविक किडक किडनाशकांचा वापर करावा.
- टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, गाजर, काकडी, खरबूज, कलिंगड, भुईमूग, बटाटा, उडीद, सोयाबीन, मूग, पपई, कापूस, भोपळा, केळी, बीट, पालक ही टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोगांची आहेत.
- Tomato Crop Management 2025 या पिकात विषाणूजन्य रोगांची लागण झाली असल्यास, अशी रोगग्रस्त झाडे उपटून त्यांचा नायनाट करावा.
- टोमॅटोची शेवटची तोडणी होताच संपूर्ण पीक काढून नष्ट करावे. पिक तसेच काही दिवस राहिल्यास रोगाचा प्रसार.
- किडीद्वारे नव्या टोमॅटो पिकात होऊन प्रादुर्भाव वाढतो.
- (पावसाचा अंदाज लक्षात घेता स्वच्छ हवामान दरम्यान सुधारेल सदरील कामे करावीत).
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |