Tomato Crop 2025 फळभाज्यां मध्ये टोमॅटो या पिकास व्यापारी दृष्ट्या फार महत्व प्राप्त झालेले आहे. टोमॅटो ची लागवड महाराष्ट्रामध्ये व्यापारी तत्वावर मोठ्या प्रमाणात केली जाते. टोमॅटो साठी यु.एस.के.एग्रो सायन्सेस ने संशोधन करून विविध संजीवके वाढवृद्धीकरक औषधे व कीटकनाशके उपलबध करून दिली आहेत.

Tomato Crop 2025 टोमॅटोची लागण करतेवेळी रोपे खाली दिलेल्या द्रावणामध्ये बुडविल्यास रोपांची वाढ जोमदार होते व रोपवाटीके मधून आलेले विविध रोग, किडी यांना अटकाव करता येतो.
ऑक्टोबर द्राक्ष छाटणी वेळापत्रक!!
Tomato Crop 2025 पाणी 10 लीटर + सुदामा 5 मिली + ह्युमिफोर किंवा हंस 30 मिली + सी.बी.झेड-50 15 ग्रॅम (जर रोपे ट्रेमध्ये तयार केलेली वापरणार असल्यास ट्रेमध्येच झारीने सदरचे मिश्रण घालावे.)

रोपांची लागण झाल्यानंतर 5-6 दिवसानंतर आळवणी अथवा ड्रीपमधून एकरी 1 किलो रुटशाईन +1 किलो थायोव्हीट यांचे मिश्रण घालावे अथवा ड्रीपमधून द्यावे. त्यामुळे मूळांचा विकास जोमदार होऊन पिकाची वाढ चांगली मिळते.
टोमॅटोवर येणाऱ्या /आढळणाऱ्या रसशोषक किडींसाठी सुदामा 0.5 मिली /ली. व स्लोगन 1.4 ग्रॅम/ली. या प्रमाणात अलटून-पलटून फवावारण्या घ्याव्यात.
Tomato Crop 2025 झाडाला चांगले फुटवे येण्यासाठी 8 ते 10 दिवसांच्या अंतराने एस.आर.पी. सोबत हंस च्या 3-4 फवारण्या घ्याव्यात.
फवारणीसाठी प्रमाण:Tomato Crop 2025
पाणी 10 लिटर+ हंस 25 मिली+ एस.आर.पी. 20 ग्रॅम+ सुदामा 5 मिली+ सी.बी.झेड-50 10 ग्रॅम.
टोमॅटो पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्य वेळेत व योग्य प्रमाणात देण्यास उत्पादन चांगले मिळते त्याकरिता खालील प्रमाणे फवारणी घ्यावी.
पाणी 10 लिटर+ स्प्रेवेल/स्ट्रॉबेरी 10 ग्रॅम+ मेगामॅग 3 ग्रॅम + आयकॉन शाईन 10 मिली + एम-45 25 ग्रॅम.
टोमॅटोची लागण उन्हाळ्यात असल्यास वातावरणातील जास्त तापमानामुळे फळधारणा कमी होते, व फळगळ ही मोठ्या प्रमाणात होते, ती कमी करून फळधारणा वाढवण्यासाठी सुपरस्टार-9 वापर 2 मिली + बोरोक्विक 0.5 ग्रॅम ग्लुकॉन डी 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणात करावा.
फळांचा आकार व गुणवत्ता वाढविण्यासाठी खालील प्रमाणात फवारणी घ्यावी.
पाणी 10 लीटर + आयकॉन शाईन 10 मिली + समरुप 13:00:45 30ग्रॅम + टायकून 3 मिली + सी.बी.झेड- 50 10 ग्रॅम.
ठिंबकसिंचनातून सूक्ष्मअन्नद्रव्ये देण्यासाठी एकरी 2 लीटर मॅक्सवेल-डी.एफ. किंवा मॅक्सवेल-एस. 2 किलो मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो या प्रमाणात द्यावे.
एस.आर.पी -9 फळांना रंग येण्यासाठी व वजनात वाढ होण्यासाठी फळांना रंग येण्याअगोदर 8-10 दिवस एस.आर.पी. 92 किलो व समरूप 00:00:50 किलो या प्रमाणात 5-6 दिवसांच्या अंतराने 5 डोस 1 एकरासाठी द्यावेत.
टोमॅटोवर येणाऱ्या या अर्ली व लेट ब्लाईटसाठी 2 ग्रॅम/ली. ब्लुफोर अथवा रामबाण (तयार बोर्डोमिश्रण) याचा वापर रोगाची सुरुवात होण्या अगोदर करावा.
Tomato Crop 2025 टोमॅटो पिकास येणाऱ्या या ब्लॉसमएन्ड रॉट किंवा कॅल्शियम कमतरतेमुळे होणारे क्रॅकींग थांबविण्यासाठी खालील प्रमाणे फवारणी घ्यावी.

पाणी 10 लीटर + कॅल्स् क्विक 5 ग्रॅम + बोरो-क्विक 5 ग्रॅम + सुमॅक 15 मिली या प्रमाणात 2-3 फवारण्या घ्याव्यात.
टोमॅटो क्रॅकिंग थांबवण्यासाठी व सेटिंग वाढवण्यासाठी बोरोकॅच 2 मिली प्रति लिटर या प्रमाणात दर 15 ते 20 दिवसांनी फवारणी द्वारे द्यावी.
टोमॅटो वरील मूळकूज कमी करण्यासाठी:100 लिटर पाणी + सिफॉन 200 मिली + सिलिस्टिक 30 मिली याप्रमाणे आवळणी द्यावी.
पिकाच्या कालावधीत अवस्थेनुसार समरूप 19:19:19, समरूप, 12:61:00, समरूप 00:52:34 व समरूप 00:00:50 यांचा वापर ठिंबक सिंचनाद्वारे वेळोवेळी करावा.
पिकावर झिंक व फेरसची कमतरता दिसल्यास झिंक व फेरो-चिल यांचा वापर ड्रीपमधून एकरी १ किलो या प्रमाणात करावा किंवा 10 ली. पाण्यासाठी फेरो-चिल 5 ग्रॅम व झिंग 5 ग्रॅम या प्रमाणात फवारणी साठी करावा.
फेरसची कमतरता जास्त प्रमाणात दिसत असल्यास इढाग्रीन 500 ग्रॅम ते 1 किलो प्रमाणात ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
Tomato Crop 2025 टोमॅटोवर येणारा करपा व अल्टरनेरिया रोग थांबवण्यासाठी: सुमॅक 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे पिकाच्या कालावधीमध्ये 15 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या घ्याव्यात.
टोमॅटो वरील बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांच्या अटकावासाठी 10 लिटर पाणी सिफॉन 15 मिली + सेलिस्टिक 2.5 ते 3 मिली.
टोमॅटो पिकाचे उत्पादन चांगले मिळवण्यासाठी टोमॅटोची पाने फळ काढणी अवस्थेत सुद्धा तजेलदार हिरवी टवटवीत राहिल्यास पिकाचे वजन वाढते व गुणवत्ता सुधारते.
Tomato Crop 2025 वरील प्रमाणे शिफारस केलेली यु. एस. के. ऍग्रो सायन्सेस ची व एस.आर.पी.एम. ऑरगॅनिक केमिकल्स ची उत्पादने वापरून टोमॅटोचे उत्पादन व गुणवत्ता वाढवावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |