उन्हाळी मिरची लागवड कसे करावे, मिळवा भरघोस उत्पन्न, वाचा सविस्तर…Summer Chilli 2025

Summer Chilli 2025 उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची अधिक लागवड करतात. त्यासाठी योग्य जमिनीची निवड, हवामान, बियाण्यांची निवड, खत, पाणी व्यवस्थापन, रोग किड नियंत्रण आरती महत्त्वाच्या बाबी आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती…

Summer Chilli 2025

WhatsApp Group Join Now

गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्यात विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळा भर पाणी उपलब्ध राहिले पाहिजे, या उद्देशाने शेतकरी ठिबक वर लागवड करत आहेत. तसेच मिरचीवर कुठलाही रोग पडू नये यासाठी मल्विगंचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

Summer Chilli 2025 कमी कालावधीत जास्त उत्पादन

उन्हाळी मिरचीला चांगला भाव राहतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी उन्हाळी मिरचीची लागवड करत असतात. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळेते. तसेच, उन्हाळी मिरची वर्षभराची कमाई करून देत असल्याने सर्वाधिक शेतकरी मिरची कडे वळले.

‘या’ रोगांचा जास्त प्रादुर्भाव

WhatsApp Group Join Now

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मावा, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. फुलकिडेचे पिले आणि प्रौढ पानाच्या व वरच्या बाजूस राहतात. ही कीड पाने खरबडून त्यातून बाहेर येणार रस शोषून घेतात. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

महा-एफपीसीचा ऐतिहासिक निर्णय ! शेतकरी कंपन्यांसाठी गल्फ बाजारपेठ खुली

फुलकिडी रोखण्यासाठी काय कराल?

मिरचीतील तण काढणे, खत देणे आणि मुळाभोवती माती चांगली करणे आवश्यक आहे. प्रारंभीला दर पंधरा दिवसांनी तण काढणे आवश्यक असते. तसेच, औषध फवारणी करायला हवी.

सहा दिवसांनी रोपवाटिक केस पाणी द्यायला हवे

मिरचीच्या लागवडीचे यश चांगल्या रोपावर अवलंबून असते. रोप तयार करण्यासाठी 3*2 मी. लांबी-रुंदीचे आणि 20 सें.मी उंचीचे गादी वाफे तयार करावेत. उगवण झाल्यावर पाच ते सहा दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे.

Summer Chilli 2025 उन्हाळी मिरचीला भाव

  • सध्या उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली नाही. मात्र, आगामी 15-20 दिवसात उन्हाळी मिरचीची शेतकरी लागवड करणार भर देणार आहेत.
  • सध्या बाजारात ठोक 80 रुपये किलो तर क्विंटल मध्ये 8000 रुपये भाव आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment