ऊस पिक नियोजन!! Sugarcane Crop 2025

रोपवाटिकेतील व्यवस्थापन:
बीजप्रक्रिया: Sugarcane Crop 2025

ऊसाचे काणी रोग व खवले कीड यांपासून संरक्षण करण्यासाठी तसेच बेण्याची उगवण क्षमता वाढविण्यासाठी लागणीपूर्वी ऊस बेणे खालील द्रावणात 10 मिनिटे बुडवून लागणीसाठी वापरावे.

Sugarcane Crop 2025

WhatsApp Group Join Now

पाणी 10 ली. + ह्युमिफोर / हंस 20 मिली + सी.बी.झेड.- 50 20 ग्रॅम + सुदामा 5 मिली + युरिया 20 ग्रॅम

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी तसेच रसशोषक किंडीपासून संरक्षणासाठी रोपे एक महिन्यांची झाल्यानंतर खालील फवारणी घ्यावी.

पाणी 10 ली + स्ट्रॉबेरी/ स्प्रेवेल 10 ग्रॅम + सुदामा 5 मिली + सी.बी.झेड-50 10 ग्रॅम + आयकॉन शाईन 10 मिली.

बटाटा पीक नियोजन!!

लागणीच्या वेळी रोपांची मुळे खाली दिलेल्या द्रावणात बुडवून लागण करावी यामुळे पांढरी मुळी वाढण्यास मदत होते.

पाणी 10 ली + ह्युमिफोर/ हंस 20 मिली + सी.बी.झेड- 50 15 ग्रॅम + सुदामा 5 मिली (जर रोपे ट्रेमध्ये तयार केलेली असल्यास सदरचे मिश्रण ट्रेमधेच झारीने ओतावे.)

WhatsApp Group Join Now

पहिल्या फवारणी नंतर 15-20 दिवसांनी खालील फवारणी घ्यावी.

पाणी 15 ली + स्टारफोर्स 30 मिली + 19:19:19 40 ग्रॅम + स्ट्रॉबेरी/ स्प्रेवेल 20 ग्रॅम + एस.आर.पी 30 ग्रॅम.

वरील फवारणीनंतर 15-20 दिवसांनी खालील फवारणी घ्यावी.

पाणी 15 ली + हंस 30 मिली + समरूप 13:40:13 60 ग्रॅम + स्ट्रॉबेरी 20 ग्रॅम + एस.आर.पी. 30 ग्रॅम + सुदामा 7 मिली.

खत व्यवस्थापन : प्रति एकर Sugarcane Crop 2025

खते देण्याची वेळअडसालीपूर्व हंगामीसुरू
लागणीपूर्वीशेणखत 12 टन+ प्रेसमड केक 2.5 टन+ गांडूळ खत 2 टनशेणखत 12 टन+ प्रेसमड केक 2.5 टन+ गांडूळ खत 2 टनशेणखत 12 टन+ प्रेसमड केक 2.5 टन+ गांडूळ खत 2 टन

पुढील खातमात्रा दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी व उरलेली अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी: Sugarcane Crop 2025

खते देण्याची वेळअडसालीपूर्व हंगामीसुरू
लागणीच्या वेळी युरिया 35 किलो+ एस.आर.पी. 212 किलो+ एमओपी 57 किलो+ ह्युमीफोर-जी 10 किलोयुरिया 30 किलो+एस.एस.पी. 212 किलो+ एमओपी 57 किलो+ ह्युमीफोर-जी 10 किलो युरिया 22 किलो+ एस.आर.पी. 150 किलो+ एमओपी 57 किलो+ ह्युमीफोर-जी 10 किलो
लागणीनंतर 6 ते 8 आठवड्यांनीयुरिया 139 किलो+ मॅक्सवेल-एस 5 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो+ह्युमीफोर-जी 10 किलो +एस.आर.पी-9 9 किलो युरिया 118 किलो+ मॅक्सवेल-एस 5 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो+ह्युमीफोर-जी 10 किलो +एस.आर.पी-9 9 किलो युरिया 138 किलो+ मॅक्सवेल-एस 5 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो+ह्युमीफोर-जी 10 किलो +एस.आर.पी-9 9 किलो
लागणीनंतर 12 ते 16 आठवड्यांनीयुरिया 34 किलोयुरिया 30 किलो
युरिया 22 किलो
मोठ्या बांधणीच्या-वेळीयुरिया 139 किलो+ एस.एस.पी. 212 किलो+ एमओपी 57 किलो+ मॅक्सवेल-एस 5 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो+ह्युमीफोर-जी 10 किलो +एस.आर.पी-9 9 किलो युरिया 118 किलो+ एस.एस.पी. 212 किलो+ एमओपी 57 किलो+ मॅक्सवेल-एस 5 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो+ह्युमीफोर-जी 10 किलो +एस.आर.पी-9 9 किलो युरिया 138 किलो+ एस.एस.पी. 150 किलो+ एमओपी 40 किलो+ मॅक्सवेल-एस 5 किलो +मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो+ह्युमीफोर-जी 10 किलो +एस.आर.पी-9 9 किलो

ड्रीप मधून देण्यासाठी खताचे नियोजन: Sugarcane Crop 2025

खतांचा प्रकार मूळ वृद्धीकरण घटकखतांची एकूण मात्रा किलो/ली प्रति एकरखते देण्याचे प्रमाण किलो/ ली प्रति एकरखते देण्याच्या वेळ
हंस/ रूटशाईन11उगवाणी नंतर 4-5 दिवसांनी
युरिया2205लागणीनंतर 80 दिवसापर्यंत दर 5 दिवसांनी याप्रमाणे 16 डोस द्यावेत
मॅक्सवेल-डी एफ / मॅक्सवेल-एस + मॅग्नेशियम सल्फेट2.5
10
2.5
10
81 व्या दिवशी 1 डोस द्यावा
समरूप 12:61:000582 ते 173 दिवस पर्यंत दर 5 दिवसांनी एकूण 20 डोस द्यावेत
मॅक्सवेल-डी एफ / मॅक्सवेल-एस + मॅग्नेशियम सल्फेट2.5
10
2.5
10
174 व्या दिवशी
00:00:50+ एस.आर.पी-9100
9
100
9
174 ते 217 दिवसापर्यंत दर 5 दिवसांनी 9 डोस द्यावेत.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment