Sugarance Factory 2025 माळेगाव कारखाना हा महाराष्ट्रात ऊसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. निवडणुकीत सलग पाच वर्षे राज्यातील इतर कारखान्यांपेक्षा आपल्या कारखान्याला जास्तीचा उसाला दर देणार अशी घोषणा करण्यात आली होती.

नुकतीच माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक झाली या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर फायनल नेहमीच जागा जिंकत नेतृत्वाचा करिष्मा सिद्ध केला.
आता सातबारावर येणार शेतकऱ्यांच्या पत्नीचे नाव, काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर;
गुरु शिष्यांच्या बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागेल. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडून आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागेल लागले. तसेच शरद पवार गटाला सभासदांनी स्पेशल नाकारले.

Sugarance Factory 2025 गाळप हंगाम 2024-25 म्हणजे यंदाचा अंतिम ऊस दर देणे अजून बाकी आहे. निवडणूक झाली आता दर अजून वाढवून मिळणार का? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
Sugarance Factory 2025 मागील दहा वर्षात माळेगाव कारखान्यांनी उसाला दिलेला दर!
हंगाम | दर (रु.) |
2015 – 16 | 2,800 |
2016 – 17 | 3,100 |
2017 – 18 | 2,900 |
2018 – 19 | 3,400 |
2019 – 20 | 2,750 |
2020 – 21 | 2,750 |
202122 | 3,100 |
2022 – 23 | 3,411 |
2023 – 24 | 3,636 |
2024 – 25 | 3,332 (अंतिम दर देणे बाकी) |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |