बाजारात वाढली सोयाबीनची आवक कसा मिळतोय दर!! Soybean Market Update 2025

Soybean Market Update 2025 राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दरात चढ-उतार होताना दिसत आहे. गत आठवड्यात सोयाबीनचे दर 4,900 पर्यंत पोहोचले होते.

Soybean Market Update 2025

Soybean Market Update 2025 काही दिवसांपूर्वी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल साठवून ठेवला होता.

नियोजन हळदीतील खताचे!!

मात्र, या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाल्याने बाजारात आवक वाढली आणि त्याचा परिणाम म्हणून दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे.

WhatsApp Group Join Now

Soybean Market Update 2025 शनिवारी वाशिम जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये सोयाबीनचे कमाल सरासरी 4,700 रुपयांच्या खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Soybean Market Update 2025 गत हंगामापासून दरात घट

मागील हंगामापूर्वी सोयाबीनचे दर 5 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते. मात्र, हंगाम सुरू होताच दरात घसरण झाली. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये जून महिन्यापर्यंत तर दर 4 हजार रुपयांच्या खाली आले होते.

सोयाबीनचा साठा कमी होत असतानाच पुन्हा दरवर्षी चिन्हे दिसू लागली. मागील मंगळवारी जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या 4 हजार 900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळाला होता. या तेजीमुळे साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांनी विक्री सुरू केली. परिणामी बाजारात आवक वाढली आणि दरात पुन्हा घसरण सुरू झाले झाली.

Soybean Market Update 2025 चार दिवसांत 200 रुपयांची घसरण

मंगळवारी सोयाबीनचे दर 4 हजार 900 रुपयांच्या आसपास होते. पण अवघ्या चार दिवसात दर क्विंटल मागे जवळपास 200 रुपयांनी घसरले. यामुळे सोयाबीन पाच हजारांचा टप्पा गाठण्याऐवजी पुन्हा घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

WhatsApp Group Join Now

जिल्ह्यातील बाजार समितीतील दर (प्रति क्विंटल)

वाशिम : 4 हजार 770 रुपये

कारंजा : 4 हजार 745 रुपये

रिसोड : 4 हजार 710 रुपये

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment