पेरणीच्या तोंडावर सोयाबीन दर झपाट्याने वधारले; आश्वासन की आभास वाचा सविस्तर; Soybean Market Update 2025

Soybean Market Update 2025 खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीनचे बाजार भाव वाढत 4,400 प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत. असे असले तरी या दरवाढीचा थेट लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दराने माल विकलेला असल्याने हा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे.

Soybean Market Update 2025

त्यामुळे दरवाढ असूनही खरीप हंगामात शेतकरी नाराज असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वर्षभर ते रुपयां दरम्यान स्थिरावलेले सोयाबीनचे दर सध्या डीओसी (डीऑइल केक) दरवाढीमुळे चढले आहेत; मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच पीक विकलेले असल्याने व्यापाऱ्यांना या दरवाढीचा फायदा मिळणार आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला मिळाला खरिपाचा 159 कोटींचा पिक विमा, वाचा सविस्तर; 

मागील खरीप हंगामात अवकाळी पाऊस, कीड रोगाचा प्रकोप आणि उत्पादनातील घट यामुळे शेतकरी आधीच अडचणीत होते.

WhatsApp Group Join Now

Soybean Market Update 2025 यंदा सोयाबीनसाठी सरकारने 4,892 रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे, पण प्रत्यक्षात बहुतेक शेतकऱ्यांनी 3,600 ते 3,800 रुपयांत दरम्यान त्यांच्याकडे सोयाबीन विकले आहे.

‘नाफेड’ ची खरेदी मोहीम उशिरा सुरू झाली आणि हमीभाव खरेदी लवकर बंद करण्यात आलेले शेतकऱ्यांना बाजारावरच अवलंबून राहावे लागले असल्याचे चित्र आहे.

20 हजार हेक्टरच्या वर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता पेरणी क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वर्षभर हमीभावाच्या तुलनेत 1,000 पर्यंत कमी दर मिळाली ने मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे यंदा पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे.

ऐन पेरणीच्या तोंडावर झालेली ही दर वाढ शेतकऱ्यांसाठी आश्वासन आहे की आभास असा प्रश्न पडला आहे.

Soybean Market Update 2025 पेरणी क्षेत्रात घट होण्याची शक्यता

WhatsApp Group Join Now
  • हमीभावा ऐवजी वर्षभर मिळालेल्या कमी दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
  • त्यामुळे यंदाच्या खरिपात 20 हजार हेक्टरहून अधिक पेरणी क्षेत्रात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Soybean Market Update 2025 असे वाढले सोयाबीनचे दर (रु./ क्विंटल)

दिनांककिमान दर (रु./ क्विंटल)कमाल दर क्विंटल (रु./ क्विंटल)
3 मेरु 3,900रु 14,100
5 मेरु 3,925 रु 14,300
6 मेरु 3,900रु 14, 350
7 मेरु 4,111रु 14,300
8 मेरु 14,000रु 14,350
9 मेरु 14,250 रु 14,350
10 मेरु 14,300रु 14,400

‘डीओसी’ दरवाढ व बियाण्यांची मागणी यामुळे थोडी दरवाढ झाली असली, तरी मोठी उसळी सध्या तरी दिसत नाही. – विनय लंगोटे व्यापारी”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment