Soyabean Variety 2025 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने खरीप हंगामासाठी विकसित केलेले लोकप्रिय 5 वाण कोणते? कालावधी (दिवस), प्रति एकर बियाणे, सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) तसेच प्रमुख वैशिष्ट्यांचा सविस्तर माहिती पाहूया……

एमएयूएस – 725 (MAUS-725)
- कालावधी दिवस – 90-95
- प्रति एकर बियाणे – 26
- सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) – 10-12.6
- प्रमुख वैशिष्ट्ये – निमपसऱ्या व चिरके पाणी असणारा वाण, शेंगाचे प्रमाण अधिक व 20-25 टक्के चार दाण्यांच्या शेंगा कीड व रोगास मध्यम प्रतिकारक कोरडवाहू साठी अधिक उत्पादन देणारा वाण.
आता शेत जमिनीचे वाद मिटणार महसूल विभाग सुरू करतोय ‘हा’ नवीन उपक्रम, वाचा सविस्तर;
WhatsApp Group
Join Now
Soyabean Variety 2025 एमएयूएस – 71 (MAUS-71)
- कालावधी दिवस – 93-96
- प्रति एकर बियाणे – 26
- सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) – 11.2-12.0
- प्रमुख वैशिष्ट्ये – फुलांचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. पक्व्तेनंतर 10-12 दिवस शेंगांना फुटता उभा राहू शकतो. आंतरपिकास योग्य.

एमएयूएस – 158 (MAUAS-158)
- कालावधी दिवस – 95-18
- प्रती एकर बियाणे – 26
- सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) – 10.5-12.5
- प्रमुख वैशिष्ट्ये – फुलाचा रंग जांभळा असून दाणा टपोरा आहे. नंतर 10-12 दिवस शेंगांना फुटता उभा राहू शकतो. आंतरपीकास योग्य खोडमाशीसाठी सहनशील.
Soyabean Variety 2025 एमएयूएस – 612 (MAUAS-612)
- कालावधी दिवस – 95-100
- प्रती एकर बियाणे – 26
- सरासरी उत्पादन क्विंटल प्रति एकर – 13.0-14.5
- प्रमुख वैशिष्ट्ये – अधिक उत्पादन क्षमता, चक्रीभुंगा, खोडमाशी व शेंगा पोखरणारी अळी या किडींना तसेच अल्टरनेरिया पानावरील ठिपके व शेंगा करपा या रोगांना सहनशील.
WhatsApp Group
Join Now
एमएयूएस – 162 (MAUAS-162)
- कालावधी दिवस – 100-103
- प्रति एकर बियाणे – 26
- सरासरी उत्पादन (क्विंटल प्रति एकर) – 11.2-12.0
- प्रमुख वैशिष्ट्ये – यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त तसेच शारीरिक पक्वतेनंतर 10-12 दिवस शेंगा फुटत नाहीत.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |