सोयाबीन पिकांवर संकट ‘ही’ फवारणी ठरत आहे रामबाण उपाय, वाचा सविस्तर; Soyabean Pik 2025

Soyabean Pik 2025 खरीप हंगामात सोयाबीन पीक अंकुरले असले तरी पावसाने दडी मारल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. अशावेळी रासायनिक औषधांऐवजी स्वस्त, सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही 5 टक्के निंबोळी अर्काचा फवारणी हा शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरत आहे.

Soyabean Pik 2025

खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी जोरात सुरू आहे. मात्र काही भागांमध्ये पावसाने अचानक विश्रांती घेतल्यामुळे पिकांवर ताण वाढला असून, कीड व रोगांचा धोकाही वाढला आहे.

फळपीक विमा काढला का? ‘या’ पिकांसाठी आज अखेरची मुदत; 

Soyabean Pik 2025 त्यावर मात करण्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्काचा फवारणी हा एक प्रभावि आणि नैसर्गिक पर्याय ठरत आहे. कृषी विभाग व आत्मा संस्थेच्या तज्ञांनी शेतकऱ्यांना यासाठी मार्गदर्शन केले आहे.

WhatsApp Group Join Now

सोयाबीन ची स्थिती; पाऊस थांबताच कीड रोगांचा धोका!!

Soyabean Pik 2025 राज्यात जून अखेरपर्यंत मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. काही भागात पाऊस चांगला झाल्याने पीक अंकुरले असले तरी, नंतरच्या पावसाच्या खंडामुळे कोवळ्या पिकांवर कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

निंबोळी अर्काचा वापर नैसर्गिक व सेंद्रिय किड नियंत्रण उपाय

Soyabean Pik 2025 5 टक्के निंबोळी अर्क हा कीड व रोग नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त, सेंद्रिय आणि पर्यावरणस्नेही उपाय आहे. यामुळे पिकांवरील अळी, थ्रिप्स, मावा, पांढरी माशी यासारख्या कीटकांचे नियंत्रण शक्य होते.

WhatsApp Group Join Now

Soyabean Pik 2025 निंबोळी अर्क तयार करण्याची प्रक्रिया

  • 5 किलो निंबोळी बारीक करून 10 लिटर पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी हे मिश्रण गाळून त्यात 90 लिटर पाणी मिसळा.
  • त्यात 200 ग्रॅम साबणाचा चुरा घालून चांगलं ढवळा.
  • तयार झालेला 100 लिटर द्रावण एक एकर पिकासाठी पुरेसे ठरते.

Soyabean Pik 2025 निंबोळी अर्काचे फायदे

  • किडींच्या जीवन चक्रात व्यक्तव्य आणून प्रजनन क्षमता रोखतो.
  • सेंद्रिय व सुरक्षित असल्याने जमिनीच्या पोटात सुधारणा.

Soyabean Pik 2025 फायदेशीर सूक्ष्मजीवांचे संवर्धन

  • रासायनिक औषधांपेक्षा स्वस्त सोपे आणि प्रभावी.
  • पिकांची प्रत आणि उत्पादन क्षमतेत वाढ.

सेंद्रिय कीडनाशकांचे महत्त्व

Soyabean Pik 2025 ‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी सांगितलं की, रासायनिक औषधांचा अतिवापर मातीच्या गुणवत्तेवर बाधा पोहोचवत आहे. त्याऐवजी निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, तंबाखू अर्क हे सेंद्रिय उपाय अधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन फायदे देणारे आहेत.

दशपर्णी अर्क – रोगप्रतिबंधक क्षमता वाढवतो

तंबाखू अर्क – पाणी खाणाऱ्या किडींसाठी प्रभावी

Soyabean Pik 2025 शेतकऱ्यांसाठी सल्ला

  • कोवळ्या पिकांवर कीड रोग दिसतात 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी तात्काळ करावी.
  • फवारणी सकाळी व संध्याकाळी करावे
  • अति पाऊस किंवा अशा दोन्ही स्थितीमध्ये नैसर्गिक उपाय उपयुक्त
  • शेतमित्र, कृषी सहायक व ‘आत्मा’ केंद्राशी सल्लामसलत करून सेंद्रिय उपाय राबवावेत.

Soyabean Pik 2025 निसर्ग पूरक शेती आणि उत्पादनांची टिकाऊ गुणवत्ता हवी असल्यास सेंद्रिय उपाय हेच उत्तम. निंबोळी अर्कासारखे स्वस्त आणि प्रभावी उपाय सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील.

सोयाबीनची पेरणी अनेक भागात झाली आहे. अनेक ठिकाणी पीक अंकुरले असताना पावसाने दडी मारल्यामुळे कोवळ्या विकास की रोगाचा धोका लागून आहे. फायदेशीर ठरू शकते. -जयप्रकाश लव्हाळे, ‘आत्मा’ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment