सोलर प्लांटला एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून घ्या सविस्तर; Solar Pump Yojana 2025

Solar Pump Yojana 2025 मागेल त्याला सोलर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येतात. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी सहभागी होत आपल्या शेतात सोलर पंप बसवून घेतले आहेत. जे सोलर पंप इन्स्टॉल केले आहेत, त्याचबरोबर आणखी काही सोलर पॅनल बसवता येऊ शकतात का? असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

 Solar Pump Yojana 2025

मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी, दहा एचपी अशा प्रकाराची पंप वितरीत करण्यात येत आहे. अनेक शेतकरी या पंपाच्या प्रतीक्षेतही आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पंप इन्स्टॉल केले आहेत, असे शेतकरी या सोलर पंपाचा घेत आहेत.

पीएम किसान योजनेचे हप्ते मिळणे बंद झालेत? पुन्हा सुरू करण्यासाठी करा ‘हे’ उपाय!

Solar Pump Yojana 2025 दरम्यान काही शेतकऱ्यांच्या मते जो सोलर पंप लावला आहे. या सोलर पंपाला एक्स्ट्रा पॅनल लावू शकतो का? किंवा त्याचा फायदा होईल का अशी विचारणा होत आहे. तर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपल्याकडे जो सोलर पंप आहे, त्याला सोलर पॅनलची आवश्यकता आहे का? हे तपासणी गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now

शिवाय तुमच्याकडे जर तीन एचपीची मोटर असेल आणि सोलर प्लांट जर 3000 व्होल्टचा असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण या होल्टेजमध्ये पूर्णतः काम करण्याची क्षमता असते. शेतकऱ्यांना एक्स्ट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता भासत असेल तर कंट्रोलवरील ही माहिती पाहणे आवश्यक आहे. कंट्रोल वरील इनपुट पावर क्षमता किती आहे? हेही तपासायला हवं.

Solar Pump Yojana 2025 हे गणित समजून घ्या…

  • जर समजा होल्टेजची क्षमता 3000 पेक्षा अधिक असेल तर एक्स्ट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता या ठिकाणी राहील.
  • अन्यथा 03 हजार आणि 03 हजाराच्या खाली जर समजा होल्टेज क्षमता असेल तर एक्स्ट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता भासत नाही.
  • म्हणूनच शेतकऱ्यांनी आपणास दिलेल्या सोलर प्लांटची क्षमता योग्य असून त्यात एक्स्ट्रा पॅनल बसून कंट्रोलर खराब होऊ शकतो.
  • शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment