Sheti Bhandvl Gutvnuk Yojana 2025 या योजनेसाठी पुढील पाच वर्षात दरवर्षी 5000 कोटी याप्रमाणे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आली.

योजनेच्या परिणामकारक रीतीने अंमलबजावणी व्हावी यासाठी शेतकरी आणि संबंधित घटकांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकासाठी मंजूर तरतुदींच्या एक टक्के रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.
अक्षय तृतीयेला कसे असेल राज्यातील हवामान वाचा सविस्तर IMD रिपोर्ट;
Sheti Bhandvl Gutvnuk Yojana 2025 योजनेचे मूल्यमापन करण्यासाठी मंजूर तरतुदींच्या 0.1 टक्के रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. हे मूल्यमापन त्रयस्थ संस्थेकडून करून घेण्यात येणार आहे.

योजनेत अत्यल्प, अल्प भूधारक, दिव्यांग आणि महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हा निहाय उद्दिष्ट निश्चित करून प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या तत्त्वावर योजना राबविण्यात येईल.
Sheti Bhandvl Gutvnuk Yojana 2025 या योजनेसाठी आर्थिक तरतूद अर्थसंकल्पीत त्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या योजनेत अंतभूर्त करायाच्या घटक अथवा बाबींसाठी सध्या राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |