Rabbi Pik Vima Yojana 2025 पिकांच्या नुकसानीच्या अंत्यत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य बाधित राखणेसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात खरीप 2025 व रब्बी हंगाम 202-26 करीत पीक विमा योजना राबविली जाते.

Rabbi Pik Vima Yojana 2025 अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा कष्टेर घटक घरून उत्पादनावर आधारित सिध्दारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
पपई वरील रोग व कीड नियंत्रण!!
Rabbi Pik Vima Yojana 2025 रब्बी हंगाम 2015-26 गहू बागायत रब्बी ज्वारी बागायत व जिरायत हरभरा उन्हाळी भात उन्हाळी भुईमूग व रब्बी कांडा 6 पिके या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

Rabbi Pik Vima Yojana 2025 सादर योजनेतील सहभाग करदार तसेच बिगर कर्जदार शेतकयांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे.
- रब्बी ज्वारी बागायत व जिरायत करीत दिनांक 30 नोव्हेंबर, 2025
- गहू बागायत हरभरा रब्बी कांडा या पिकाकरिता दिनांक 15 डिसेंबर, 2025
- उन्हाळी भट उन्हाळी भुईमूग या पिकाकरिता दिनांक 31 मार्च, 2026 अशी आहे.
त्यासाठीचे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. कर्जदार शेकतकर्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे.
जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी वाळविणे आवश्यक आहे.
जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषपात्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते कि रब्बी हंगाम 2025-26 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवर स्वतः हि शेतकरी नोंदणी करू शकतात.
अथवा बँक विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट क्रॉप इन्शुरन्स ऍप व समुहाईक सेवा केंद्र यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयाशी यांचेशी संपर्क साधावा.
योजना कार्यान्वयीन यंत्रणा Rabbi Pik Vima Yojana 2025
| समाविष्ट जिल्हे | नियुक्त विमा कंपनी | संपर्क तपशील |
| अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| सोलापूर, जळगाव, सातारा | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| परभणी, वर्धा, नागपुर | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| जालना, गोंदिया, कोल्हापूर | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| हिंगोली, अकोला, धुळे, पुणे | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| यवतमाळ, अमरावती, गडचिरोली | भारतीय कृषी विमा कंपनी (AIC of India ) | मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स, मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई-400059 ई-मेल: pikvima@aicofindia.com |
| धाराशिव | आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | माणिकचंद आयकॉन तिसरा मजला प्लॉट नंबर 246 बंडगार्डन पुणे 411001 ई-मेल ICICILOMPMFBYMH@icicilombard.com |
| लातूर | आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | माणिकचंद आयकॉन तिसरा मजला प्लॉट नंबर 246 बंडगार्डन पुणे-411001 ई-मेल-ICICILOMPMFBYMH@icicilombard.com |
| बीड | आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड | माणिकचंद आयकॉन तिसरा मजला प्लॉट नंबर 246 बंडगार्डन पुण-411001 ई-मेल- ICICILOMPMFBYMH@icicilombard.com |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |