डाळिंब पीक नियोजन!! Pomegranate Crop 2025

Pomegranate Crop 2025 डाळींब हे फळपीक महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सटाणा, जत, आटपाडी या कमी पावसाच्या परिसरामध्ये घेतले जाते. त्या मुळे या पिकाचे महत्व शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी अनन्यसाधारण आहे.

Pomegranate Crop 2025

WhatsApp Group Join Now

Pomegranate Crop 2025 सध्या या पिकाचे क्षेत्र महाराष्ट्रातील इतर भागातही वाढत असल्याचे दिसत आहे. डाळींबावर मोठ्या प्रमाणावर येणारा बिब्या अथवा तेल्या रोग डाळींब उत्पादनातील संकट हो ऊन उभे ठाकले आहे.

आपत्कालीन काळातील हळद पिकाचे व्यवस्थापन!!

Pomegranate Crop 2025 डाळींबास बिब्या तेल्या रोगापासून थोपविण्यासाठी बोर्डोमिश्रण व स्ट्रेप्टोसायक्लीन यांचा वापर करण्याची शिफारस विद्यापीठाने केली असून त्या व्यतीरिक्त यु.एस.के. ऍग्रो सायन्सेसची उत्पादने खालील प्रमाणात फवारल्यास चांगला परिणाम मिळतो.

WhatsApp Group Join Now

पाणी 100 ली. + पेनिट्रेटर 200 मिली + कोसाईड 125 ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 पुड्या (12 ग्रॅम)
पाणी 10 ली + सु-मॅक 250 मिली + एम-45 200 ग्रॅम.
पाणी 100 ली. + पेनिट्रेटर 200 मिली झेड 78 200 ग्रॅम एसआरपी 150ग्रॅम.

पाणी 100 ली. + रामबाण 250 मिली + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 पुड्या (१२ ग्रॅम)
पाणी 100 ली. + सु-मॅक 250 मिली + एम-45 200 ग्रॅम पेनिट्रेटर 200 मिली झेड 78 200 ग्रॅम एसआरपी 150 ग्रॅम.

पाणी 100 ली. + रामबाण 250 मिली + स्ट्रेप्टोसायक्लीन 2 पुड्या

Pomegranate Crop 2025 डाळींबामध्ये पानगळ केल्यानंतर फुलकळी व सेटींग चांगले मिळण्यासठी सायटोकायनिनची पातळी ज्यादा असणे आवश्यक असते. तसेच वॉटर स्प्राऊट किंवा तगारे जास्त प्रमाणात निघाल्यास फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. अशा वेळी खालील प्रमाणे क्रमाने फवारण्या घेतल्यास मादी फुलांचे प्रमाण वाढते व उत्पादनात वाढ होते.

पाणी 100 ली. सिझर 150-200 मिली + समरूप 00:52:34 250 ग्रॅम + सी.बी. झेड-50 100 ग्रॅम (वरील फवारणी नंतर 7-8 दिवसानंतर)

पाणी 100 ली. + सुपरस्टार 9 200 मिली + समरूप 00:00:50 200 ग्रॅम + एम-45 250 ग्रॅम ही फवारणी घ्यावी.

डाळींबाची कळी निघाल्या नंतर सेटींग वाढविण्या साठी खालील फवारणी घ्यावी.

पाणी 100 ली. + आयकॉन शाईन 100 मिली + बोरो-क्विक 100 ग्रॅम + सी.बी.झेड – 50 100 ग्रॅम + झिंग 75 ग्रॅम.

फळांच्या विकासासाठी खालीलप्रमाणे फवारणी घ्यावी.

पाणी 100 ली. + स्प्रेवेल / स्ट्रॉबेरी 100 ग्रॅम हंस 200 मिली + एसआरपी 200 ग्रॅम + झेड – 78 200 ग्रॅम.

डाळींबामधील क्रॅकिंग थांबविण्यासाठी फळाचा विकास होत असताना खालील दक्षता घ्यावी.

पाणी देण्याचे नियोजन काटेकोरपणे करावे, पाण्याचा कमी-जास्त पणा टाळावा.

बागेमध्ये रसशोषणाऱ्या किडी उदा. फुलकिडे किंवा खरड्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही या कडे कटाक्षाने लक्ष द्यावे. खरड्या मुळे फळाचे बाह्य आवरण कडक व टणक झाल्याने फळाचा आकार मोठा होत असताना तडकण्याचा संभव असतो. फुलकिड्यांच्या किंवा रसशोषणाऱ्या किडींच्या बंदोबस्तासाठी सुदामा ०.५ मिली / ली. अथवा स्लोगन ०.४ ग्रॅम/ली. या प्रमाणात किटकनाशकांच्या आलटून पालटून फवारण्या घ्याव्यात.

कॅल्शियम व बोरॉन यांचा वापर फळाच्या विकासाच्या दरम्यान ३ फवारण्या द्वारे केल्यास फळाची साल मऊ व लवचिक राहून फळे तडकण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात थांबविता येते त्या साठी खालील फवारणी फळे तडकण्याची समस्या उद्भवण्या पूर्वी घेणे आवश्यक आहे.

पाणी 100 ली. + कॅल्स्-क्विक 100 ग्रॅम + बोरो-क्विक 100 ग्रॅम + सी.बी. झेड- 50 100 ग्रॅम + एसआरपी – 100 ग्रॅम फळांमध्ये गोडी उतरण्यासाठी व फळांना औकर्षक रंग येण्यासाठी शुगर फास्टचा वापर करावा.

पाणी 100 ली. + शुगरफास्ट 200 मिली + समरुप 00:00:50 200 ग्रॅम + सी.बी.झेड- 50 100 ग्रॅम.

तसेच ड्रिपमधून एस.आर.पी.- 9 व मॅक्सवेल-एस किंवा मॅक्सवेल- डी.एफ चा वापर खालीलप्रमाणे करावा.

एकरी प्रमाण : मॅक्सवेल-एस 1 किलो + एस.आर.पी. – 9 2 किलो + समरूप 13:00:45-5 किलो या प्रमाणे फळांचा आकार लिंबा एवढा झाल्यावर 10 दिवसाच्या अंतराने 5 वेळा वरील डोस द्यावा.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment