PM Kisan Yojana 2025 पीएम किसान योजनेच्या पुढील म्हणजेच 20 व्या हप्त्याबाबत अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत. जून 2025 मध्ये हा हप्ता म्हणजेच या महिन्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, अजून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेले नाही. खरीप हंगाम सुरु झाल्याने शेतकऱ्यांना पीएम किसान हप्त्याची ओढ आहे. हा हप्ता केव्हा येईल, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीनचे टॉप 5 वाण कोणते? जाणून घ्या सविस्तर;
PM Kisan Yojana 2025 केंद्र सरकारच्या मते अनेक शेतकरी नव्याने संधी देण्यात आल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे. सदर हफ्ता वितरणापूर्वी जास्तीत जास्त पात्र लाभार्थी करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत.

PM Kisan Yojana 2025 याबाबत विविध मोहीम राबविण्यात येत असून यात जास्तीत जास्त शेतकरी सहभागाची आव्हान करण्यात येत आहे. परिणामी पुढील हप्ता वितरणास विलंब लागण्याची शक्यतानाकारता येत नाही.
30 मे 2025 पूर्वी ज्या शेतकऱ्याने एग्रीस्टॉप वर नोंदणी झालेली आहे. या शेतकऱ्याने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. असे शेतकऱ्यांना पात्र करून त्यांचे यादी तयार करून या शेतकऱ्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र करण्याचा प्रक्रिया पार पाडण्यात आलेला आहे.
PM Kisan Yojana 2025 या अनुषंगाने प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी आव्हान करण्यात आलेला आहे, होतं की ज्या शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॉक वर नोंदणी केली नाही.
PM Kisan Yojana 2025 अशा शेतकऱ्यांनी त्यांनी नोंदणी करून घ्यावी. यासाठी 15 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आले आहे. म्हणूनच पीएम किसानचा पुढील संस्था हा 15 जून नंतरच मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ॲग्री स्टॅक वर केलेली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |