पीएम किसानच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली, या दिवशी मिळणार हप्ता!! PM Kisan Hafta 2025

PM Kisan Hafta 2025 पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे. बिहार निवडणुकीच्या दिवशी शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून येत्या 19 नोव्हेंबर रोजी देशातील शेतकऱ्यांना 21 व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत.

PM Kisan Hafta 2025

PM Kisan Hafta 2025 गेल्या अनेक दिवसांपासून देशातील पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी या योजनेच्या 21 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, बिहार निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा हप्ता लांबणीवर पडला होता. अखेर आज बिहार निवडणुकानंतर या हप्त्याचे तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सोयाबीन, मूग, उडीद खरेदी आजपासून नोंदणीतील अडथळ्यांवरून शेतकरी त्रस्त!!

PM Kisan Hafta 2025 त्यानुसार येत्या 19 नोव्हेंबर रोजी देशातील जवळपास नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आज पीएम किसान च्या अधिकृत एक्स ट्विटर हॅन्डल वरून 21 व्या हप्त्याची अधिकृत घोषणा करण्यात अली आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now

तुम्हाला हप्ता मिळणार कि नाही? असे तपासा..

सुरुवातीला पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/homenew.aspx अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर लाभार्थी स्थिती या पर्यायवर क्लिक करा.

त्यांनतर तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक या ठिकाणी प्रविष्ट करा. पुढील डेटा मिळावा या पर्यायवर क्लिक करा.

त्यानंतर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला लाभार्थी पाहायला मिळेल.

तसेच हप्ता मिळणार कि नाही याबाबतचा तपशील हि या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येईल.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment