Pik Vima 2025 सांगोला : मागील वर्षीच्या खरीप हंगाम 2024 मध्ये सांगोला तालुक्यातील एक रुपयात पिक विमा उतरवलेल्या 83,363 पैकी अवघ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आत्तापर्यंत सुमारे 5 कोटी 43 लाख 76 हजार रुपये पिक विम्याची रक्कम जमा झाली आहे.

मात्र, उर्वरित 83,449 शेतकरी पिक विम्यापासून अद्यापही वंचितच आहे. याबाबतची माहिती समजू शकली नाही. मागील वर्षी सांगोला तालुक्यात खरीप हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे शेती पिकांना फटका बसला होता.
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण किती दिवस राहील? वाचा सविस्तर;
Pik Vima 2025 अतिवृष्टी व संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून शेती पिकांचे नुकसान झाले आहे होते. त्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा कंपनीच्या नियमानुसार त्यावेळी 72र तासांच्या आता नुकसानीची माहिती दिली.

त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पडताळणी केली. त्यानंतर सांगोला तालुक्यातील सुमारे 86,663 शेतकऱ्यांना एक रुपया भरून पिक विमा उतरवला होता.
Pik Vima 2025 दरम्यान, पीक विमा कंपनीकडून सांगोला तालुक्यातील 3,214 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5 कोटी 47 लाख 73 हजार रुपये पिक विमा अनुदान जमा केले. मात्र, उर्वरित 86,663 शेतकऱ्यांना पिक विमा अनुदानापासून का वंचित ठेवले, याची चौकशी केली जात आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी सांगोला तालुका कृषी कार्यालयाकडे संपर्क साधला असता त्यांच्याकडे मंडल निहाय यादी अद्याप प्राप्त झाली नसल्यामुळे नेमका पिक विमा कोणत्या मंडळामध्ये जमा होतोय किंवा कोणते शेतकरी पात्र व कोणते शेतकरी अपात्र हे समजून येत नाही.
Pik Vima 2025 तत्पूर्वी संबंधित विमा कंपनीकडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा अनुदान वितरित केले जात आहे.
“सन 2024 मधील खरीप हंगामात सांगोला तालुक्यातील 86,663 लाभार्थी शेतकऱ्यांनी हेक्टर क्षेत्रावर 1 रुपयांमध्ये पिक विमा उतरवला होता. मागील आठ दिवसांपासून 55,128 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 5 कोटी 47 लाख 73 हजार रुपये जमा झाले आहेत. – दिपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |