गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या; लसीकरणाची गरज, फायदे आणि संभ्रम!! Benefits and Confusion of Vaccination 2025
Benefits and Confusion of Vaccination 2025 लसीकरणाची गरज: गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्या हे पाळीव प्राणी जातीच्या काही रोगांमुळे (उदा. घटसर्प, फऱ्या, फाशी व अंतरविषार) यामुळे तडकाफडकी मारतात. या रोगाची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. काही रोगांमध्ये जनावरे सहजा मृत्यूमुखी पडत नाहीत, परंतु जनावरे अनुत्पादन होतात किंवा त्यांची उत्पादन क्षमता घडते परिणामी पशुपालकांचे … Read more