अझोला उत्पादन आणि त्याचा अर्थशास्त्र!! Azolla Production and its Economics 2025
Azolla Production and its Economics 2025 भारतातील बहुसंख्य शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात या व्यवसायात दूध उत्पादनाला अन्यसाधारण महत्त्व आहे. दूध व मास या गोष्टींना आजच्या घडीला खूप मागणी असल्यामुळे पशुसंवर्धन हे एक शेतकऱ्यांना फायदेशीर उत्पन्न देणारे स्त्रोत आहे. चाराटंचाईच्या काळात अझोलाचा वापर जनावरांच्या आहारात केल्याने पशुखाद्य पौष्टिक बनते. अझोला मध्ये पिष्टमय … Read more