सौरचलित फवारणी पंप मिळणार 100% अनुदानावर; असा करा अर्ज : Solar favarni pump 2025
राज्यातील शेतकऱ्यांना आता सौरचलित फवारणी पंप यासाठी अर्ज करता येणार आहे मागील वर्षी 2024 मध्ये शेतकऱ्यांना फवारणी पंप अनुदान मिळत होते त्याचबरोबर शेतकऱ्यांना थेट पंप राज्य सरकार मार्फत वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी फायदा घेतला आता राज्य सरकारने यामध्ये संरचलित फवारणी पंप शेतकऱ्यांना वाटप करण्याचे सुरू केलेले आहे. शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात आणि … Read more