सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात फिरणार पाणी; या 9 उपसा सिंचन योजनेसाठी 504 कोटी; Solapur Upsa Sinchan Yojana 2025

Solapur Upsa Sinchan Yojana 2025

Solapur Upsa Sinchan Yojana 2025 सोलापूर : एक नव्हे दोन नव्हे तर जिल्ह्यातील तब्बल 9 उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी 489 कोटी 5 लाख रुपयांची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात तसेच पूर्णत्वाकडे आलेल्या व जून अखेरपर्यंत पूर्ण होणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी 15 कोटी रुपये नाबार्डने दिले आहेत. सांगोला, मंगळवेढा व बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी मोठी तरतूद … Read more

राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली वाचा आजचे गहू बाजारभाव; Gahu Bajarbhav 2025

Gahu Bajarbhav 2025

Gahu Bajarbhav 2025 राज्यात आज बुधवार (दिनांक 19) रोजी एकूण 27293 क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात 160 क्विंटल 147, 415 क्विंटर 2189, 142 क्विंटल अर्जुन, 1897 क्विंटल हायब्रीड, 14999 लोकल, 18 क्विंटल नं.01, 1748 क्विंटर नं.3, 215 क्विंटल पिवळा, 721 शरबती गव्हाचा चा समावेश होता. आजच्या बाजारातील आवकेच्या विचार करता सर्वाधिक आवक असलेल्या कारंजा … Read more

टेंभू-म्हैसाळ योजनेद्वारे माण व कोरडा नदीत कधी सोडणार पाणी ? Tembhu Mhaisal Yojana 2025

Tembhu Mhaisal Yojana 2025

Tembhu Mhaisal Yojana 2025 टेंभू-म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्यातून सांगोला तालुक्याच्या लाभ क्षेत्रातील उन्हाळी आवर्तनाचे रोटेशन संपल्यानंतर माण व कोरडा नदीत पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना टेंभू-म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसत आहे. सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी तारणहार ठरलेल्या टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व म्हैसाळ योजनेतून लाभ क्षेत्रात सध्या आवर्तन सुरू … Read more

पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ‘तार कुंपण योजना’ जाणून घ्या सविस्तर माहिती; Tar Kumpan Yojana 2025

Tar Kumpan Yojana 2025

Tar Kumpan Yojana 2025 शेतात वन्य प्राण्यांचा शिरकाव झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते. परंतु कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘तार कुंपण अनुदान योजना’ सुरू केली आहे. शेतकऱ्यांना शेती करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनियमित पाऊस, … Read more

उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा, काय आहे आजचा हवामान अंदाज; Havaman Andaj March 2025

Havaman Andaj March 2025

Havaman Andaj March 2025 राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीच बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. आयएमडी (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानाचा आकडा वाढत असताच एकाएकी राज्यावर पावसाळी ढगांचे सावट पाहायला मिळत आहे. तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, त्याच कारणास्तव पावसासाठी पूरक वातावरण तयार … Read more

पिकाच्या नुकसानीच्या भरपाई साठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे आवाहन; Pik E-KYC Nuksan Bharpai 2025

Pik E-KYC Nuksan Bharpai 2025

Pik E-KYC Nuksan Bharpai 2025 अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे नुकसानीची रक्कम जमा केली जाते. परंतू जिल्ह्यात अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण व ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या … Read more

नाशिक बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक; पहा आजचे ताजे बाजार भाव; Kanda Bajarbhav 2025

Kanda Bajarbhav 2025

Kanda Bajarbhav 2025 राज्यात आज बुधवार (दिनांक 19) रोजी एकूण 90091 क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात 19429 क्विंटल लाल, 18607 क्विंटल लोकल, 522 क्विंटल नं.1, 1500 क्विंटल पांढरा, 26448 क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या नेवासा-घोडेगाव बाजारात कमीत कमी 500 तर सरासरी 1500 रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच चांदवड येथे … Read more

पीएम किसानचा 20 आणि 21वा हफ्ता ‘या’ महिन्यात येण्याची शक्यता, वाचा सविस्तर; PM Kisan Hafta 2025

PM Kisan Hafta 2025

PM Kisan Hafta 2025 देशातील शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसानचा 19 वा हफ्ता वितरित करण्यात आला होता. अशा स्थितीत पुढील दोन हफ्ताबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. म्हणजेच पीएम किसानच्या 20 आणि 21 वा हफ्ता कोणत्या महिन्यात येऊ शकतो, या प्रश्नाचे उत्तर या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत….. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन … Read more

शाळूच्या कडब्याला मागणी वाढली; शेकडा कसा मिळतोय दर ? वाचा सविस्तर; Kadba Vairan Market 2025

Kadba Vairan Market 2025

Kadba Vairan Market 2025 खोची : ऊसापेक्षा शाळेचा यंदा चांगले उत्पादन झाल्याने शेतकरी खुश आहे. त्यातच हिरव्या चाऱ्याची टंचाई जाणवू लागल्याने वैराणीसाठी कडबा या सुक्या चाऱ्याला मागणी वाढली आहे. शेकडा 2 हजार 500 ते 3000 रुपयापर्यंत दर गेला आहे. शाळूचे उत्पादन चांगले निघण्याबरोबरच कडबा सुद्धा अधिकचा भाव मिळवून देऊ लागला आहे. आडसाली लावणीचे क्षेत्र कमी … Read more

राज्यात 48 तासांत हवापालट, विदर्भात उष्णतेची लाट, तर इथं कोसळणार पाऊस; Vidarbha Rain 2025

Vidarbha Rain 2025

Vidarbha Rain 2025 राज्यात सूर्य आग ओकत असल्याचे चित्र असून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. अशातच 2 दिवसांत हवापालट होण्याचा अंदाज असून काही भागात पावसाची शक्यता आहे. पुणे : राज्यातील तापमानामध्ये या आठवड्यात सतत चढ-उतार सुरू आहे. गेले काही दिवस मुंबईसह कोकण विभागात उष्णतेची लाट आहे. आता तेथील तापमानात काहीशी घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय. मात्र, … Read more