बेदाण्याचा विक्रम, पंढपूरच्या शेतकऱ्याला प्रति किलोला मिळाला 651 रुपयांचा उच्चांकी दर; Bedana Bajarbhav 2025
Bedana Bajarbhav 2025 गेल्या दोन वर्षापासून द्राक्ष आणि बेदाण्याच्या दरामध्ये सातत्याने पडझड होत होती. मात्र, यावेळी बेदाण्याचे उत्पन्न कमी झाल्यानं बेदाण्याला चढा भाव मिळू लागला आहे. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथील नवनाथ कोरडे या शेतकऱ्याच्या बेदाण्याला काल विक्रमी 651 रुपयांचा दर मिळाला आहे. हा दर महाराष्ट्रातला विक्रमी दर मानला जात आहे. टेंभू-म्हैसाळ … Read more