कोथिंबीर लागवड, कमी खर्चात 100% अधिक नफा मिळवण्याचा मार्ग ! Kothimbir Lagwad 2025
Kothimbir Lagwad 2025 कोथिंबीर, ज्याला आपण धनिया, सांबार किंवा सिलांट्रो म्हणून ओळखतो, ही एक अत्यंत उपयुक्त भाजी आहे. जी आपल्या रोजच्या स्वयंपाकात आवर्जून वापरली जाते. कोथिंबिरीची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण याला वर्षभर चांगली मागणी असते. या लेखामध्ये आपण कोथिंबीर लागवड व त्याबद्दल सविस्तर माहिती पाहू, ज्यामध्ये बियाण्यांची निवड, मातीची तयारी, खते, कीड … Read more