पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा या नागरिकांना होणार फायदा..PM Shram Yogi Mandhan Yojana 2025
PM Shram Yogi Mandhan Yojana 2025 केंद्र सरकार नागरिकांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते. अनेक नवनवीन योजनांची अंमलबजावणी केंद्र सरकार सतत करत राहते. नागरिकांना सर्व योजनांचा लाभ मेळावा यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असते. अशी एक योजना केंद्र सरकारने आता असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना. PM Shram Yogi … Read more