राज्यात कांदा बाजार भाव स्थिर…पहा आजचे कांदा बाजार भाव : Onion Bajarbhav 05/03/2025

Onion Bajarbhav 05/03/2025

Onion Bajarbhav 05/03/2025 आज आपण जाणून घेणार आहोत, आज चे कांदा बाजार भाव आणि सोबतच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये असलेली कांद्याची नेमकी आवक किती व कांद्याला मिळालेला कमीत कमी दर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर हा विविध बाजार समितीमध्ये कशाप्रकारे आहे याबद्दल सविस्तर माहिती.. कांदा बाजार भाव Onion Bajarbhav 05/03/2025 कोल्हापूर बाजार समितीमध्ये 4151 क्विंटल … Read more

वन विभाग पिक नुकसान भरपाई द्यायला तयार पण ई-पिक पाहणी न केल्यामुळे काय झाले? वाचा सविस्तर E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025

E-Pik Pahani 2025 कुसुर : कराड तालुक्यातील कोळे वन परिक्षेत्रात वन्य प्राण्यांकडून रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले आहे. या नुकसान भरपाईसाठी वन विभाग सज्ज आहे. मात्र, ई-पिक नोंदणी अभावी महसूल विभागाकडून उदासीन आत्ता दिसून येत आहे. परिणामी, नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. कोळे वन परिक्षेत्रातील तारूख, … Read more

डाळिंबाच्या झाडाला कोणत्या महिन्यात किती पाण्याची गरज ? पहा सविस्तर वेळापत्रक Dalimb Pani Niyojan 2025

Dalimb Pani Niyojan 2025

Dalimb Pani Niyojan 2025 डाळिंब फळ पीक तसे कोरडवाहू आहे. इतर पिकाच्या तुलनेत कमी पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याच्या वेळापत्रकानुसार पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डाळिंबात फळे तडकणे ही समस्या पाण्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळेच दिसते. आपण डाळिंब पिकातील पाणी व्यवस्थापना विषयीची माहिती जाणून घेणार आहोत. डाळिंब लागवडीच्या वेगवेगळ्या टप्प्यात, वयोगटात पाण्याची आवश्यकता भिन्न असते. वाढीच्या अवस्था … Read more

रेशीम शेतीचा सुवर्णकाळ – कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची संधी ! रेशीम उद्योग माहिती Silk Industry 2025

Silk Industry 2025

Silk Industry 2025 रेशीम उद्योग हा भारतातील एक प्राचीन आणि महत्वाचा उद्योग आहे. ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा उद्योग तुतीच्या झाडांची लागवड, रेशीम किड्यांचे पालन, कोश तयार करणे आणि त्या कोशांपासून धागा काढून रेशीम वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया या उद्योगात समाविष्ट आहे. या ब्लॉगमध्ये आपण रेशीम उद्योग माहिती व उद्योगाशी … Read more

उन्हाळी हंगामातील ‘ही’ पिके करतील का मालामाल ? वाचा सविस्तर : Summer Crop 2025

Summer Crop 2025

Summer Crop 2025 रब्बी हंगामातील पिके आता काढणीला आली आहेत. त्यामुळे येत्या काळात आता शेतकऱ्यांचा कल उन्हाळी पिक (Summer Crop 2025) घेण्याकडे वाढवताना दिसत आहे. आता उन्हाळी हंगामातील पिकांच्या कामात शेतकरी गुंताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यात खरीप रब्बी हंगामा सह उन्हाळी पिक घेणार शेतकऱ्यांची संख्या ही मोठी आहे. आत्तापर्यंत 11 हजार 426 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी … Read more

रब्बी पिके योग्यवेळी काढा, नुकसान टाळा, योग्य वेळ कोणती? वाचा सविस्तर…Rabbi Crop Harvesting 2025

Rabbi Crop Harvesting 2025

Rabbi Crop Harvesting 2025 पीक उत्पादनाच्या दृष्टीने कुठल्याही पिकाच्या पेरणीला जेवढे महत्त्व असते. तेवढेच महत्त्व पिकाच्या काढणीलाही असते. पक्वते नंतर योग्य कालावधीत पिकाची काढणी केली नाही, तर नुकसान होऊन पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. कडक ऊन्हाला ब्रेक, दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

मार्चमध्ये ‘या’ 3 भाज्यांची लागवड करा, कमी खर्चात चांगले उत्पादन वाचा सविस्तर…Summer Vegetable Farming 2025

Summer Vegetable Farming 2025

Summer Vegetable Farming 2025 मार्च महिन्यात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उन्हाळी पिके घेण्याची तयारी सुरू करावी. जेणेकरून पिकापासून वेळेवर चांगलं उत्पादन मिळू शकेल. जर आपण पाहिले तर मार्च महिना शेतीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या हंगामात, शेतकरी त्यांच्या शेतात सुधारित प्रकारच्या भाज्यांची लागवड करून चांगले उत्पादन मिळवू शकतात, ज्यामुळे ते बाजारात सहज चांगले पैसे कमवू शकतात. मार्चमध्ये … Read more

फार्मर आयडी नंबर मिळायला सुरुवात कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस ? वाचा सविस्तर…Farmer id 2025

Farmer id 2025

Farmer id 2025 केंद्र व राज्य सरकारच्या कृषी विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक यापुढे बंधनकारक केला आहे. यासाठी ऍग्रेसटिक या योजनेत नाव नोंदणी करणे शेतकऱ्यांना अनिवार्य आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील शेतकऱ्यांना आधार क्रमांक पॅनकार्ड प्रमाणेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी नंबर) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. … Read more

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर व कटरचा समावेश; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ? Electric Tractor Yojana 2025

Electric Tractor Yojana 2025

Electric Tractor Yojana 2025 मुंबई : राज्य शासनाने आपल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणात एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा … Read more

100 शेळ्यांच्या शेळीपालनासाठी किती खर्च येईल, किती नफा होईल? वाचा सविस्तर..Goat Farming 2025

Goat Farming 2025

Goat Farming 2025 देशातील विविध राज्यांमध्ये शेती सोबतच बहुतेक ठिकाणी पशुपालन देखील केले जाते. काही शेतकरी असे आहेत, जे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी शेतीसोबत पशुपालन देखील करतात. पशुपालनत शेळी पालन हा सर्वात लोकप्रिय व्यवसाय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेळ्यांचा आकार आणि कोणत्याही हवामानात राहण्याची त्यांची क्षमता. कमी जागेत ही शेळ्या सहज पाळता येतात. पशुपालनात शेळीपालन … Read more