अखेर पीएम किसान हप्त्याची तारीख ठरली ‘या’ दिवशी खात्यात पैसे येणार; PM Kisan Scheme 2025

PM Kisan Scheme 2025

PM Kisan Scheme 2025 गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पीएम किसान च्या पुढील हप्ताच्या प्रतीक्षेत होते. अखेर पीएम किसानची योजनेच्या 20 व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली असून पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे स्पष्टीकरण कृषी मंत्रालयाकडून देण्यात आले आहे. PM Kisan Scheme 2025 पीएम किसानचा 19 वा हप्ता फेब्रुवारीमध्ये वितरित केल्यानंतर शेतकऱ्यांना 20 वा … Read more

सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन भाग 2: सुधारित वाणांची निवड, लागवड, तन नियंत्रण, काढणी, मळणी व साठवणूक!! Soybean Crop 2025

Soybean Crop 2025

Soybean Crop 2025 बियाणांची उगवणशक्ती तपासणे : पेरणीसाठी वापरावयाच्या सोयाबीनच्या बियाणाची उगवण शक्ती 70 टक्के पेक्षा जास्त असणे आवश्यक असते. सोयाबीनच्या बियाणांची उगवण शक्ती साठवणुकीत फार झपाट्याने कमी होते. म्हणून पेरणीपूर्वी 1 आठवडा बियाणांची उगवण शक्ती तपासून पहावी त्यासाठी एका कुंडीत किंवा वाफ्यात चांगली माती भरून त्यात 100 बियांचे दाणे उथळ पेरावेत व पाणी देऊन … Read more

सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन भाग 1: सुधारित वाणांची निवड, लागवड, तन नियंत्रण, काढणी, मळणी व साठवणूक!! Soybean Crop 2025

Soybean Crop 2025

Soybean Crop 2025 सोयाबीन हे जागतिक पातळीवर आधुनिक शेतीमधील महत्त्वाचे तेलबिया व शेंगवर्गीय पीक आहे. भारत देश हा जगातील पाचव्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक देश आहे. सन 2018 ते 19 मध्ये आपल्या देशात 10.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेण्यात आले होते. देशातील या पिकाखाली असणाऱ्या एकूण क्षेत्रापैकी 33% क्षेत्र हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. क्षेत्राचा विचार … Read more

हवामान बदलाचे भारतीय शेतीवरील परिणाम आणि उपाय योजना!! Indian Agriculture and Countermeasures 2025

Indian Agriculture and Countermeasures 2025

Indian Agriculture and Countermeasures 2025 जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, हरितगृह परिणाम याबद्दल सगळ्यांनाच कल्पना आहे मात्र आजच्या परिस्थितीत विचार केला असता पृथ्वीवरील प्रत्येक सामान्य माणसाने या जागतिक तापमान वाढीबद्दल काळाची गरज झाली आहे. Indian Agriculture and Countermeasures 2025 जागतिक हवामान बदलांचे शेतीवर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतात. भारतीय शेती ही पूर्णपणे निसर्गावर अवलंबून … Read more

वनस्पतीशास्त्र ऊसाचे फुटवे!! Botany Sugarcane Shoots 2025

Botany Sugarcane Shoots 2025

Botany Sugarcane Shoots 2025 ऊसाची लागण केल्यानंतर बेणे कांडीवर असलेल्या मूळ पट्टीचे वरील अंकुरतुन कांडेमुळे सुटतात. जमिनीतील ओलावा, अन्नद्रव्य यांचे शोषण सुरू होते. कांड्यातील ग्लुकोज व इतर पदार्थ यामुळे बेण्यावरचा अंकुर चेतविला जातो. त्यातून कोंभ निपजतो या कोंभाचे पुढे पूर्ण उसामध्ये रूपांतर होते. कोंभाला आरंभी एक मूळ येते पुढच्या वाढीच्या काळात म्हणजे लागणीपासून दीड-दोन महिन्यात … Read more

औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग!! Medicinal Plants and their Uses 2025

Medicinal Plants and their Uses 2025

तुळस: Medicinal Plants and their Uses 2025 तुळस ही चवीस तिखट पचल्यानंतरही तिखट उष्ण, हलकी, कोरडी, तीक्ष्ण शरीरातील प्रत्येक कणा पर्यंत तात्काळ पोहोचणारी असते. तुळशीचा औषधीसाठी विशेषतः रसाच्या रूपात वापर करावयाचा असेल तेव्हा ताजीच पाणी वापरावेत व ही पाने तुळशीला मंजिरा येण्याआधी घ्यावी कारण मंजिरा येण्याआधी पानांमध्ये गुणांची तीव्रता जास्त असते. कोयना धरण क्षेत्रात धुवाधार … Read more

कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस; धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले!! Koyna Dam Water Update 2025

Koyna Dam Water Update 2025

Koyna Dam Water Update 2025 वारणा कोयना धरून क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे म्हणूनच कोयना धरणातून 31 हजार 746 क्युसेक तर वारणा धरणातून 15 हजार 75 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. Koyna Dam Water Update 2025 कृष्णा वारणा नाद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत असून कृष्णा नदीवरील जिल्ह्यातील 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. … Read more

शासकीय खरेदी केंद्रावर ज्वारी खरेदी जोरात, बाजारापेक्षा अधिक भाव मिळतोय; Jwari kharedi 2025

Jwari kharedi 2025

Jwari kharedi 2025 जळगाव: जिल्ह्यात शासकीय ज्वारी खरेदी सुरू असून शासन 3375 रुपये प्रतिक्विंटलने ज्वारी खरेदी करत आहेत. बाजारपेठेत फक्त 2000 ते 2200 रुपये भाव मिळत असल्यामुळे शासकीय खरेदी कडे शेतवर्गाचा कल वाढला आहे पण शासन शेतकऱ्यांकडून हेक्‍टरी 16 क्विंटलच ज्वारी खरेदी करीत असल्याने उर्वरित धान्य बाजारात कमी भावाने विकावे लागत आहे. Jwari kharedi 2025 … Read more

सातबारा उताऱ्यावरील ‘ह्या’ नोंदीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय; आता एकही अर्ज पेंडिंग राहणार नाही… SatBara Utara Nond 2025

SatBara Utara Nond 2025

SatBara Utara Nond 2025 पुणे: खरेदी विक्रीच्या दस्ताची सातबारा उताऱ्यावर नोंद घेणे, वारस नोंद करणे, मयताचे नाव कमी करणे, ई-हक्क प्रणालीवरील अर्ज आदींच्या नोंदणी तक्रार नसेल आणि एक महिन्याच्यावर अर्ज प्रलंबित ठेवता येणार नाही. SatBara Utara Nond 2025 कारण तसे असेल तर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना आता जिल्हाधिकारी कार्यालयातून थेट संपर्क साधला जाणार आहे. त्यात … Read more

चुनखडी युक्त जमिनींचे गुणधर्म व व्यवस्थापन!! Limestone Soils 2025

Limestone Soils 2025

Limestone Soils 2025 जमिनीचे व्यवस्थापन हे तिच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मावर अवलंबून असते. जमिनीत विद्राव्य क्षारांचे प्रमाण जास्त असणे, जमीन चोपण असणे, जमिनीत पाण्याचा निचरा न होणे, जमीन दलदलीची असणे, जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असणे, जमिनीत आम्लाचे प्रमाण जास्त असणे, या कारणांमुळे पिकांच्या वाढीस व अन्नद्रव्य पुरवठा प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. Limestone Soils 2025 महाराष्ट्र … Read more