अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या महत्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं ? जाणून घ्या सविस्तर : Finance Minister Nirmala Sitharaman 2025

Finance Minister Nirmala Sitharaman 2025

Finance Minister Nirmala Sitharaman 2025 अर्थसंकल्प 2025 मध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, ज्या महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देतील. उद्योजकता, कौशल्य विकास, आर्थिक मदत, पोषण, आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये महिलांसाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज 1 फेब्रुवारी 2025 अर्थसंकल्प मांडत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प आज … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पी एम किसान च्या 19 वा हप्त्याची रक्कम ‘या’ दिवशी होणार जमा… PM Kisan 2025

PM Kisan 2025

PM Kisan 2025 केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत 18 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सध्या शेतकरी 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा पुढच्या हप्ताची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19 … Read more

खुशखबर! 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात 11 मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर : Satbara Utara 2025

Satbara Utara 2025

Satbara Utara 2025 सात बाराचा उतारा हा जमिनीवरील मालकी हक्क कोणाचा आहे. हे समजून घेण्यासाठी शासकीय अभिलेख महसूल विभागातर्फे दिला जातो. क्रमांक 7 व क्रमांक 12 ही जमिनीच्या मालकी हक्कांसंबंधीच्या कायद्यातली विशेष कलमे आहेत. मालकी हक्काची माहिती देणारा सातबारा उतारा हा जमिनीच्या व्यवहारांमधील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असतो. आता राज्य सरकारने या सातबारा उताऱ्यामध्ये अनेक महत्वाचे बदल … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कापूस बाजार भाव वाढले, पहा बाजारभाव : Kapus Bajarbhav 01/02/2025

Kapus Bajarbhav 01/02/2025

Kapus Bajarbhav 01/02/2025 आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि कमी मागणी याचा दबाव बाजारावर दिसत आहे. तर देशातील उत्पादन कमी राहूनही बाजारातील आवक आणि कमी मागणी याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी 6 हजार 800 ते 7 हजार 200 रुपयांचा भाव मिळाला. देशातील बाजारात कापसाची आवक वाढलेलीच आहे. एकीकडे मध्यम स्टेपल … Read more

शेतकऱ्यांना मिळणार छोटा ट्रॅक्टर घेण्यासाठी 90 टक्के अनुदान : Mini Tractor Anudan Yojana 2025

Mini Tractor Anudan Yojana 2025

Mini Tractor Anudan Yojana 2025 केंद्र सरकार तसेच विविध राज्यातील सरकार आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी विविध योजनांची सुरुवात करत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्न करत असते. त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना राबवत असते. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे सुरू केलेल्या अशाच एका योजनेबद्दल आज … Read more

डीएपी खताचे भाव वाढणार नाहीत शेतकऱ्यांना दिलासा : DAP Fertilizer Price

DAP Fertilizer Price

DAP Fertilizer Price नवीन वर्षापासून डीएपी फर्टीलायझर प्राईज डीएपी खताचे भाव वाढणार, अशा बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले होते. पण केंद्र सरकारने अनुदान वाढवल्याने आणि डीएपीचे भाव स्थिर राहणार आहेत. डीएपी खताचे 50 किलोची बॅग 1,350/- रुपयांना मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील भाववाढीचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे केंद्रीय माहिती आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. डीएपी … Read more

राज्यातील बाजारात लाल कांदा दरात पुन्हा घसरण… पाहूया आज काय भाव मिळाला? Onion Bajarbhav 30/01/2025

Onion Bajarbhav 30/01/2025

सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी (Farmers) चिंतेत आहे. कारण वाढत असणारे कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.Onion Bajarbhav 30/01/2025 सध्या जिल्ह्यात लाल कांद्याच्या दरात घसरण सुरुच आहेत. गेल्या 15 दिवसात कांद्याच्या दरात तब्बल 1500 ते 2000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 1 हजार 900 … Read more

असे करा गहू पिकावरील मावा आणि करपा रोगाचे नियंत्रण; मिळवा भरघोस उत्पन्न : Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran

Gahu pikavaril rog niyantran वातावरणातील सततच्या बदलामुळे पिकावर कोणत्या औषधाची फवारणी करावी? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बीच्या सर्वच पिकावर विपरीत परिणाम दिसत आहे. गहू पिकावर करपा तसेच मावा किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हरभरा पिकावर घाटे अळी दिसत आहे. तर ज्वारी पिकावर खोडकीड, मावा, लष्करी अळी आणि यांचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर्षी … Read more

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! लाडका शेतकरी योजना सुरू होणार पहा यामधील माहिती…Ladka Shetkari Yojana 2025

Ladka Shetkari Yojana 2025

नमस्कार शेतकरी बंधुंनो, आपले देशात आपले राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पादन करण्यासाठी नवीन नवीन योजना घेऊन येत असते. तर तसेच एक महत्त्वाची योजना आत्ताच घोषित केली गेली आहे योजनेचे नाव आहे लाडका शेतकरी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहेत तसेच तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेती केली जाण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची … Read more

बाजरी लागवड उन्हाळी हंगामासाठी बाजरीच्या या सुधारित व संकरित वाणांची निवड करा ? : Bajari lagwad 2025

Bajari lagwad 2025

Bajari lagwad 2025 बाजरी हे खरीप व रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक आहे. हे पाण्याचा ताण सहन करणारे व कमी पाण्यावर येणारे पीक आहे. या पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळवणे शक्य आहे. बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व Bajari lagwad 2025 Bajari lagwad 2025 आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. बाजरी मध्ये असणाऱ्या … Read more