टोमॅटो उत्पादकांना मिळतोय आता दमदार दर!! Tomato Market 2025

Tomato Market 2025

Tomato Market 2025 अवघ्या काही आठवड्यांपूर्वी फेकून देण्यात येणारा टोमॅटो आज मोठ्या दराने विकला जात आहे. बाजारपेठेत टोमॅटोचे दर थेट 100 रुपये किलो पर्यंत पोहोचले असून, त्यामुळे टोमॅटो उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. Tomato Market 2025 दीर्घकाळ नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू उमटले आहे. पावसामुळे उत्पादन घटले कीड रोगाचा फटका बसला आणि आवक घटल्यामुळे … Read more

पावसाचे ढग पुन्हा गडगडणार; हवामान खात्याचा अलर्ट कुठे? Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात परत एकदा पावसाचे वारे वाहायला सुरू झाली आहे. मागील काही दिवसांपासून तापलेल्या हवामानात आता बदल होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जारी करून विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. Maharashtra Weather Update 2025 उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीकडे … Read more

रब्बी ज्वारी लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान!! Sorghum Cultivation 2025

Sorghum Cultivation 2025

Sorghum Cultivation 2025 क्षेत्र उत्पादन व उत्पादकता : शास्त्रीयदृष्ट्या ज्वारी हे c4 या वर्गातील पीक आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया अतिशय कार्यक्षमतेने केली जाते. हे पिक ग्रामीण या वंशातील असून त्यांच्या शास्त्रीय नाव सोरगम बायकोलार असे आहे. जागतिक स्तरावर ज्वारी हे गहू, मका, भात व बार्ली यांच्या नंतर पाचव्या क्रमांकाचे प्रमुख अन्यधान्य पीक आहे. 2010-11 मध्ये … Read more

भातशेतीत अचूक नत्र व्यवस्थापनाचा नवा पर्याय; लीफ कलर चार्ट!! Rice Farming 2025

Rice Farming 2025

Rice Farming 2025 भारत हा कृषिप्रधान देश असून भात हे अन्नधान्याचे प्रमुख पीक आहे. महाराष्ट्र मध्ये कोकणपट्टी मावळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, कोल्हापूर, या भागात प्रामुख्याने भात पीक घेतले जाते. सध्या भाताची उत्पादकता 2.1 टन प्रती हेक्टर आहे. बहुतांशी शेतकरी बांधव भाताचे उत्पादकता वाढवण्याकरिता रासायनिक खतांचा बेसुमार वापर करतात. परंतु त्यांना हवे तसे उत्पादन मिळत नाही. … Read more

पालेभाज्या लागवड साधा!! Leafy Vegetable Cultivation 2025

Leafy Vegetable Cultivation 2025

Leafy Vegetable Cultivation 2025 शेतकरी मित्रांनो अलीकडे उडीद, मूग, तीळ ही कमी कालावधीची पिके काढणी संपली असेल. पावसाचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. याशिवाय बाजारात हिरव्या पालेभाज्यांची मागणी वाढलेली असेल तर कमी कालावधीत येणाऱ्या पालेभाज्यांची लागवड करून कमी कालावधीत चांगले उत्पादन व उत्पन्न घेता येते. Leafy Vegetable Cultivation 2025 अल्प कालावधीत चांगला आर्थिक फायदा तर … Read more

शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि ‘या’ बाजारात झाली तीनशे रुपयांनी दरवाढ!! Soybean Bajarbhav 2025

Soybean Bajarbhav 2025

Soybean Bajarbhav 2025 केडगाव : गेल्या वर्षी दिवाळीत पासून शेतकऱ्यांना सोयाबीन दर वाढीची अपेक्षा होती. मात्र भाववाढ न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मिळेल त्या दराने सोयाबीन विक्री केली. दरम्यान आता सोयाबीनचे भाव वाढत आहेत. 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल असलेला दर काही दिवसांपासून 4,450 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र आता शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नाही. तांबडा भोपळा लागवड!! … Read more

तांबडा भोपळा लागवड!! Red Pumpkin Cultivation 2025

Red Pumpkin Cultivation 2025

Red Pumpkin Cultivation 2025 कोकणात तसेच देशावरही ग्रामीण भागात झोपड्यांवर, कौलारू घरांच्या छतावर तांबड्या भोपळ्याचे आच्छादन आजही दिसून येते. हे भाजीपाला परसबागेचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. या पिकाची लागवड अजूनही बांधांवर किंवा फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणूनच केली जाते. Red Pumpkin Cultivation 2025 भरपूर उत्पादन, उत्तम साठवण क्षमता, या गुणधर्मामुळे तांबडा भोपळा शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. तांबड्या … Read more

जमीन सुधारक जिप्सम!! Soil Improver Gypsum 2025

Soil Improver Gypsum 2025

Soil Improver Gypsum 2025 जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट, जिप्सम हे जास्त प्रमाणात डिहायड्रेट स्वरूपात असते. कॅल्शियमच्या एका रेणूला पाण्याचे दोन रेणू जोडलेले असतात. रासायनिक समीकरण (CaSO4.2H2o) असे आहे. आपल्या देशामध्ये जीएसएफसी, आर.सी.एफ. सारख्या रासायनिक खतांची निर्मिती होते. Soil Improver Gypsum 2025 फॉस्फोरिक आम्ल तयार करण्यासाठी लागणाऱ्या रॉक फॉस्फेट व गंधक आम्ल यांच्या प्रक्रियेपासून मिळणारे हे … Read more

सोयाबीन मधील किडींची ओळख व एकात्मिक कीड व्यवस्थापन!! Soybean Crop 2025

Soybean Crop 2025

Soybean Crop 2025 सोयाबीन हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे तेलबिया वर्गीय पीक आहे. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. Soybean Crop 2025 सोयाबीन उत्पादनात कीड व रोगांचा बराचसा परिणाम दिसून येतो. व त्यामुळे अपेक्षित उत्पन्न घेण्यात मोठा अडसर येतो. पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी किडींची ओळख प्रामुख्याने महत्त्वाची ठरते. आले लागवड!! Planting Ginger 2025 सोयाबीनवरील महत्त्वाच्या … Read more

आले लागवड!! Planting Ginger 2025

Planting Ginger 2025

Planting Ginger 2025 आले पौराणिक काळापासून लागवड करतात आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जीवनातील मसाल्यात आल्याचे महत्त्व स्थान आहे. ओल्या आले प्रक्रिया करून पिकवलेले आले अथवा सुंठ अशा स्वरूपात आल्याचा उपयोग करतात. जमिनीतील आल्याचा खोडाचा उपयोग मसाल्यासाठी करतात. हवामान व जमीन: Planting Ginger 2025 आल्याला उष्ण व दमट हवामान मानवते थंडीमुळे आल्याची पालेवाढ … Read more