कांद्याच्या सुधारित जाती!! Improved Varieties of Onions 2025
Improved Varieties of Onions 2025 कांद्याच्या अनेक सुधारित जाती उपलब्ध आहेत. हंगामानुसार विविध जातींची लागवड केली जाते खरीप हंगामासाठी प्रामुख्याने बसवंत 780, फुले सफेद, ऍग्रिफाउंड डार्क रेड, एन 53 या जाती तर रब्बी हंगामासाठी फुले सुवर्णा, एन 53 या जाती तर रब्बी हंगामासाठी फुले सुवर्णा, एन 2-4-1, ऍग्रिफाउंड लाईट रेड एन 257-9-1 या जाती प्रसिद्ध … Read more